• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

झेडपीचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर अखेर निलंबित…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2024
in इतर घडामोडी
0
झेडपीचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर अखेर निलंबित…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही कारवाई केली आहे.

मंगळवारी सायंकाळी या कारवाईच्या आदेशाची प्रत जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. खमितकर हे समाजकल्याण अधिकारी या पदावर लातूर येथे कार्यरत असताना प्रशासकीय कामकाजातील विविध त्रुटी, वारंवार चुकीचे काम करण्याच्या कारणाने तसेच अधिकाऱ्यांसमोर अशोभनीय वर्तन केल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठविला होता. खमितकर हे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत नाहीत, आढावा बैठकीस वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहतात सदस्यांच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेत नाहीत, त्याचबरोबर त्यांचे काम असमाधानकारक आहे. असा ठपका या ठेवण्यात आला होता. याशिवाय विविध सामाजिक संघटनाव लोकप्रतिनिधी यांच्याकडून तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा परिषद ‘येथील कामकाजाबाबत त्यांच्याविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार चौकशी समितीद्वारे चौकशी करण्यात आली होती. या चौकशी समितीकडून समाजकल्याण विभागाचे सर्व दप्तर तपासणी करून अहवाल सादर करण्यात आला. यात खमितकर यांनी कार्यालयीन कामकाज करत असताना गैरशिस्तीचे वर्तन करणे, प्राप्त अनुदान वेळेत खर्च न करणे तसेच योजना राबविण्याकरिता योग्य उपायोजना न करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पूर्ण न करणे असे आढळून आले होते.लातूर आणि सोलापूर येथील कामकाज वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने गैर शिस्तीच्या वर्तनाचा ठपका खमितकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांचे निलंबन करून त्यांच्याविरुध्द विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

Tags: social welfare officerSunil KhamitkarZP
Previous Post

प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा । बनावट एन्काऊंटर प्रकरण

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धा संपन्न

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धा संपन्न

ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये राष्ट्रीय शोध निबंध स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026