स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ६ । आजच्या शक्ति दुर्गा – डॉ.निहारिका रघोजी पिलगुलवालवार

    0
    83

    येस न्युज मराठी नेटवर्क : ही फोटो सिरीज नवरात्रीचे रंग, किंवा देवतांचे मेकअप या वर आधारित नसून सोलापूर शहर , जिल्ह्यातील रियल लाईफ मधील दुर्गांचे मनातील रूप आहे. स्टाईलमंत्राने सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील पदे भूषाविणाऱ्या महिलांना त्यांच्या मनातील रूपाला चित्रात उतरवण्याचा छोटा प्रयत्न केला आहे. ही सर्व रूपे या सर्व कर्तृत्ववान महिलांच्याच कल्पना आहेत. त्यांना सत्यात उतरविण्याचा प्रयत्न ह्या नवरात्रोत्सवात केला आहे सोनल पांचाळ आणि रोहित इंदापुरे यांनी.

    आजच्या शक्ति दुर्गा : गेल्या 30 वर्षांपासून वैद्यकीय सेवेत अग्रेसर असणार्‍या डॉक्टर रघोजी यांच्या कार्याचा वारसा जोपासत वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्‍या डॉक्टर निहारिका रघोजी पिलगुलवालवार Niharika Raghoji

    Makeup : Sonal Panchal
    Photography by :Rohit Indapure Rohit puri Photography & Art
    Digital Partner : Yesnewsmarathi
    StyleMantra Unisex Salon Solapur
    Style Mantra Skin, Hair & Makeup Academy