खाटीक पक्षी

    0
    174

    हा खाटीक पक्षी पूर्णपणे मांसाहारी पक्षी असून तो शिकार केल्यानंतर जेवढी भूक आहे तेवढं खातो आणि उर्वरित शिकार झाडावर लटकून ठेवतो. हा सुंदर पक्षी मोडनिंब मधील छोरीया टाऊनशिप मध्ये आज दिसला