• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2026
in Blog, इतर घडामोडी
0
देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
0
SHARES
1
VIEWS

शिबिरात सुमारे १५० रुग्णांची तपासणी; ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुक

सोलापूर : बालाजी अमाईन्स लिमिटेड आणि एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर रोजी देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत मोफत सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १५० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक गणेश वानकर आणि प्रकाश वानकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बालाजी अमाईन्सचे राम रेड्डी, एन. एम. वाडिया हॉस्पिटल ट्रस्टचे सचिव शिरीष गोडबोले, डॉ. राजेन्द्र घुली सर,सीईओ डॉ. सोडल, डॉ. अभिजीत जिरगे, डॉ. चिंचोळी, डॉ. सुशांत वागज, डॉ. बोलदे आणि डॉ. बोरगावकर ,यांची प्रमुख उपस्थिती होती.

या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देगाव व परिसरातील नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचा उपक्रम राबविल्याबद्दल ग्रामस्थांनी बालाजी अमाईन्स लिमिटेड आणि एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचे आभार मानले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बालाजी अमाईन्स लिमिटेड आणि एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

Related Posts

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या
इतर घडामोडी

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

November 29, 2026
एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा
इतर घडामोडी

एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

November 29, 2026
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न
Blog

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १० च्या नूतन समादेशक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

November 28, 2026
सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ – सोलापूर शाखेतर्फे २६/११ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ १८ वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

November 28, 2026
विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी अधिकच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणार; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

November 28, 2026
डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा
इतर घडामोडी

डिलिमिटेशन विधेयकावरून शरद पवारांच्या पक्षात नाराजी; पहिला राजीनामा

November 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

देगाव येथे बालाजी अमाईन्स व वाडिया हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

November 29, 2026
सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

सोलापुरात रक्ताच्या नात्याला काळिमा! सख्ख्या भावानेच कुऱ्हाडीने वार करून केली भावाची हत्या

November 29, 2026
एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

एकाच व्यासपीठावर १५१ बालकांचा सामुदायिक व्रतबंध सोहळा

November 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026