• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राष्ट्रमाता इंदिरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत मिळाली नोकरी

by Yes News Marathi
January 7, 2026
in इतर घडामोडी
0
राष्ट्रमाता इंदिरा प्रशालेच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपनीत मिळाली नोकरी
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

व्यवसायिक महाविद्यालयांना मागे टाकत शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला रोजगार

सोलापूर – बहुसंख्य कामगार वस्ती असलेल्या हैदराबाद रोड, जुनी विडी घरकुल येथील राष्ट्रमाता इंदिरा प्रशाला येथील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यामध्ये अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात यश मिळाले आहे. अशी माहिती विद्यालयाचे संचालक अमृतदत्त चिन्नी यांनी दिली आहे.

नोकरी, रोजगार मिळवणे दिवसेंदिवस कठीण होत आहे,अशावेळी राष्ट्रमाता इंदिरा प्रशालेच्या वतीने बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,आवश्यक कौशल्य दिल्यामुळे नोकरी मिळवण्यास ते पात्र ठरले. जवळपास 60 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाल्याचे समाधान, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तोळणूरे यांनी व्यक्त केले.

यातील अनेक विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या मार्फत मॅकेट्रॉनिकस डिप्लोमा ही पदवी मिळणार आहे. त्याचप्रमाणे दर महा त्यांना वेतन देखील देण्यात येणार आहे. असे दुहेरी लाभ येथील विद्यार्थ्यांना झाल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

सदर मेळाव्यास उपस्थिती विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते प्रा.विलास बेत,रवींद्र मोकाशी,उत्तम नवघरे,क्वेस कार्पोरेशनचे अधिकारी प्रकाश पवार, शिक्षण संस्थेचे संचालक अमृतदत्त चिन्नी, समाजसेवा महाविद्यालयाचे प्राचार्य गायकवाड .एल. आर., प्रशालेचे मुख्याध्यापक गाढवे के .एस, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक.तोळणूरे .एम .के आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशालेचे शिक्षक चिकने .एम .टी, गुंड .सी .ए, जाधव ए.वि, सेवकवर्ग आदीनी परिश्रम घेतले.

Previous Post

शिरसाट – सावे यांच्या गुंडांकडून हल्ला: जलील यांचा आरोप

Next Post

सोलापुरात सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणार..

Next Post
सोलापुरात सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणार..

सोलापुरात सेवानिवृत्त शिक्षकांना पुन्हा सेवेत घेणार..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In