• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2026
in Blog
0
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. येत्या पंधरा दिवसात परतीच्या पावसाने दिलासा दिला तरच काही तर बदल होऊ शकेल अन्यथा जून 2027 पर्यंत संपूर्ण गाव गाडा उध्वस्त होणार आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून 92 गावांमध्ये 82 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. विहिरीचे अधिग्रहण देखील सुरू झाले आहे. सर्वाधिक म्हणजे 24 टँकर एकट्या सांगोला तालुक्यात सुरू झाले असून तिथे 19 गावांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय. त्या पाठोपाठ मंगळवेढ्यात 16 गावांना 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. बार्शी तालुक्यात दोन टँकर करमाळा तालुक्यात आठ उत्तर सोलापूर तालुक्यात सात टँकर तर माढा तालुक्यात 13, दक्षिण सोलापुरात एका ठिकाणी पाण्याचा टँकर सुरू झाला आहे.अक्कलकोट मध्ये दोन आणि माळशिरस मध्ये सात टँकर सुरू झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि मोहोळ हे दोन तालुके वगळले तर सर्वच्या सर्व नऊ तालुक्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ ऐन पावसाळ्याच्या कालावधीत आली आहे. 48 तासात टँकरचे प्रस्ताव मंजूर करावेत असे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी दिले आहेत. आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे केली जाणार आहेत. लवकरच केंद्रीय पद्धत देखील सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी करण्यासाठी येणार आहे.

Previous Post

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Next Post

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

Related Posts

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
Blog

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खूनप्रकरणी तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असणाऱ्या आरोपीस पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी
Blog

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला होणार मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर सुनावणी

September 28, 2026
दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख
Blog

दुष्काळावर तात्पुरता उपाय नव्हे तर शाश्‍वत नियोजन आवश्यक – आ. सुभाष देशमुख

September 28, 2026
सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?
Blog

सोलापूर मुंबई विमानसेवेला कायमचा ब्रेक?

September 28, 2026
युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!
Blog

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
Next Post
शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

शास्त्रीय नृत्याच्या ताल-लयीने युवा महोत्सव रंगला !

September 29, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

श्रीविद्या इंफोटेकच्या वतीने सोलापुरात सर्वसमावेशक मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026