• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ हिंदूभूषण मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2024
in इतर घडामोडी
0
प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांना दिल्ली येथे कुलगुरू डॉ हिंदूभूषण मिश्राजी यांच्या शुभहस्ते पीएचडी प्रधान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : भारत सरकार मान्यता प्राप्त दीनदयाल हिंदी विद्यापीठ यांच्यामार्फत शैक्षणिक व सामाजिक योगदान या विषयांमध्ये बापूसाहेब आडसूळ सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वात महत्वपूर्ण समजली जाणारी PhD पदवी दीनदयाल हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंदूभूषण मिश्राजी, यांचे शुभहस्ते दिल्ली येथे संपन्न झाली यावेळी पद्मभूषण डॉ.अरविंद कुमारजी, पूर्व कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यालय झाशी, डॉ.सुवर्णलता पांचालजी,दिल्ली, महाराष्ट्र समन्वयक डॉ.एस प्रकाशजी, डॉ. शिवाजी शिंदे इत्यादी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

बापूसाहेब आडसूळ यांनी शिक्षक,मुख्याध्यापक ते मंत्रालय, शिक्षक संघटना या माध्यमातून भरीव असं कार्य केले असून त्यांचे शिक्षण चार विषयांमध्ये M A असून Bed,Bped,Med D.S.M असून ते गेले 18 वर्ष झाले शैक्षणिक सामाजिक कार्यरत अग्रेसर असून त्यांनी कोल्हापूर विद्यापीठ,सोलापूर विद्यापीठ,पुणे विद्यापीठ,नाशिक विद्यापीठ,मुंबई विद्यापीठ या विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व शिक्षण पूर्ण करून एक नावलौकिक केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार होऊन बापूसाहेब आडसुळ यांना शिक्षण क्षेत्रात सर्वात मानाची आणि महत्त्वपूर्ण असणारी PhD पदवी कुलगुरूंच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आली. याबद्दल बापूसाहेब आडसुळ यांचे सोलापूर जिल्हा बरोबर राज्यांमधून सर्व स्तरांमधून विशेष कौतुक आणि अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर मनीष काळजे, पुणे बोर्डाचे सचिव औदुंबर उकिरडे ,पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे, राज्यातील विविध संस्थेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकारी, मंत्रालयामधील अधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post

धुळे-सोलापूर महामार्गावर रावसाहेब दानवे यांची मुलीच्या वाहनाचा अपघात; कोणतीही जीवितहानी नाही

Next Post

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे 1 ऑक्टोबरला आयोजन

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे 1 ऑक्टोबरला आयोजन

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हास्तरीय मेळाव्याचे 1 ऑक्टोबरला आयोजन

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026