• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2026
in इतर घडामोडी
0
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
0
SHARES
3
VIEWS

आमदार सुभाष देशमुख यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

सोलापूर : गेल्या दोन वर्षांपासून विविध तांत्रिक अडचणींमुळे रखडलेल्या होटगी रोडवरील आसरा चौक रेल्वे उड्डाणपूल (ROB) दुपदरीकरणाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पासंदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कामाचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासोबतही चर्चा करून सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.

होटगी रोड आणि जुळे सोलापूर परिसराला जोडणारा आसरा चौक उड्डाणपूल हा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या पुलाच्या दुपदरीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर सोलापूर महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचा मोठा अडथळा निर्माण झाला.

ही जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. हा खर्च कोण उचलणार यावरून महापालिका आणि रेल्वे प्रशासनात एकमत होत नसल्याने प्रकल्प रखडला होता. परिणामी कामाची मुदत संपूनही उड्डाणपुलाचे काम पुढे सरकले नव्हते.

या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी रेल्वे, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार जलवाहिनी न हलवता उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय निश्चित करण्यात आला.

याच अनुषंगाने झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आता या महत्त्वाच्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. सोलापूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

Next Post

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026