• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एसटी संपाचा उत्तर सोलापुरातील नागरिकांना फटका.. खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2022
in मुख्य बातमी
0
एसटी संपाचा उत्तर सोलापुरातील नागरिकांना फटका.. खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मागील दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याकारणाने ग्रामीण भागात लालपरिचे दर्शन सामान्य नागरिकांना झालेच नाहीं. याचा फटका तालुक्याच्या ठिकाणी कामानिमीत्त ये-जा करणाऱ्या नागरिकांना सोसावा लागत आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत, महाविद्यालयात जाण्यास अडचण निर्माण होत आहे. खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठताना काही विद्यार्थी दिसत आहेत. .

तसेच इतरही प्रवाशांना, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला काही महिने लोटले आहेत, पण अद्यापही एसटी चालू झालेली नाही. या संपामुळे बाहेरगावी जाणे अवघड झाले आहे. प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये महिला, वयोवृद्ध, बालक, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लाल‌परी गेल्या ७४ वर्षापासून सर्वसामान्यांच्या सेवेत आहे. मुख्य:त ग्रामीण भागाची एसटी जनवाहिनी आहे.ह्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल सुरु झाले. पण या संपाचा फायदा खासगी वाहनांनी घेतला आहे. यामध्ये खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ दुप्पट तिप्पट प्रमाणात आहे, तसेच मर्यादेपेक्षा खूप जास्त प्रवाशांची ने-आण होत आहे. त्यामुळे प्रवाश्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. लवकरच‌ एसटी कर्मचाऱ्यांनी एस टी चालू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Previous Post

प्रांताधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करा.. रिपाईचे मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन

Next Post

सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू.. मात्र शासनाने घातल्या या अटी

Related Posts

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू.. मात्र शासनाने घातल्या या अटी

सोलापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग लागू.. मात्र शासनाने घातल्या या अटी

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026