• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिव सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद : अमोल शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2021
in इतर घडामोडी
0
शिव सजावट स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद : अमोल शिंदे
0
SHARES
0
VIEWS

स्पर्धेत 320 शिवभक्तांचा सहभाग

सोलापूर : थोरला मंगळवेढा तालीमतर्फे आयोजित शिव सजावट स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत 320 शिवभक्तांनी सहभाग घेतला असल्याची माहिती थोरला मंगळवेढा तालीमचे आधारस्तंभ तथा नगरसेवक अमोल शिंदे आणि मार्गदर्शक संकेत पिसे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिकरीत्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करता येत नाही. प्रत्येक शिवप्रेमींना घरोघरी शिवजयंती साजरी करता यावी त्याबरोबरच शिवरायांचा पराक्रम, त्यांचे कार्य आणि विचार यांना उजाळा मिळावा म्हणून शिव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

गौरी, गणपती प्रमाणेच घरामध्ये शिव प्रतिमा, मूर्ती स्थापन करून त्यासमोर सजावट अथवा देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेल्या स्पर्धकांनी त्याचे फोटो व व्हिडिओ संयोजकांच्या व्हाट्सॲप नंबरवर पाठवायचे होते. त्यानुसार स्पर्धक व्हिडिओ आणि फोटो पाठवत आहेत. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षक तपासणी करून स्पर्धेचा निकाल देणार आहेत.

या स्पर्धेसाठी प्रथम – 21 हजार, द्वितीय – 15 हजार, तृतीय – 11 हजार, उत्तेजनार्थ – 2 हजाराची 10 बक्षिसे व प्रत्येकास स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, तर स्पर्धेतील सहभागी प्रत्येक स्पर्धकांना प्रमाणपत्र व शिवरायांची मुर्ती देण्यात येणार आहे.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अमोल शिंदे, संकेत पिसे, राम गायकवाड, राजशेखर बुरकुले, दत्तात्रय मेनकुदळे, अमोल कदम, समीर मुजावर, अनंत येरमपल्लू, आदी परिश्रम घेत आहेत.

थोरला मंगळवेढा तालीम आयोजित शिव सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे सादरीकरण

यंदा कोरोनामुळे ‘शिवजयंती घराघरात, शिवजयंती मनामनात’ साजरी व्हावी यासाठी थोरला मंगळवेढा तालीमतर्फे ही शिव सजावट स्पर्धा घेण्यात आली. यातून शिवचरित्र समजून घेण्याबरोबरच शिवप्रेमींच्या कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेला वाव मिळाला. सोबतच स्पर्धेचा आनंद लुटता आला

Previous Post

मंद्रूपच्या तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी…

Next Post

लग्न लावून देतो सांगून दोन लाखांची फसवणूक : पाच जणांना अटक.

Related Posts

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
Next Post
लग्न लावून देतो सांगून दोन लाखांची फसवणूक : पाच जणांना अटक.

लग्न लावून देतो सांगून दोन लाखांची फसवणूक : पाच जणांना अटक.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026