• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोनम कपूरचं लंडन स्थित आलिशान घर…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2021
in इतर घडामोडी
0
सोनम कपूरचं लंडन स्थित आलिशान घर…
0
SHARES
0
VIEWS

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचा लूक चाहत्यांना नेहमीच पसंत पडतो. सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच तिने चाहत्यांना तिच्या लंडनच्या घराची एक झलक दाखवली आहे. हे फोटो पाहून तुम्हाला राजघराण्याची अनुभूती येणार आहे.

सोनमने तिच्या घराचे फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनमचे घर पाहून तुम्हाला राजवाड्यांची आठवण येईल.
सोनमने तिच्या घराचा प्रत्येक कोपरा, बेडरूमपासून बाथरूमपर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने सजवला आहे. तिने सांगितले की, जेव्हा ती पहिल्यांदा या घरात आली, तेव्हा तिला हे घर आपलंसं वाटलं. हे फार मोठे घर नाही, पण त्यांनी ते अतिशय सुंदर सजवले आहे.सोनमच्या घराचे दरवाजेही शाही लूक देतात.

सोनमचे स्नानगृह देखील पूर्णपणे शाही आहे. आरसा आणि इतर गोष्टी त्यात सोनेरी रंगाच्या आहेत. तसेच निळ्या रंगाची पोत अतिशय सुंदर दिसतो.
सोनमने तिच्या बेडरूमची झलकही चाहत्यांना दाखवली आहे. याचा एनशंट लूक तुमचे मन जिंकेल.सोनमच्या घराची लिव्हिंग रूमही शाही आहे. त्यात तिने लाल रंगाचा मखमली सोफा ठेवला आहे. जो लिव्हिंग रूमचे सौंदर्य आणखी वाढवत आहे.सोनमच्या घराची ही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहेत.

Previous Post

मोफत पेट्रोलचा उपक्रम ठेवल्याबद्दल… नगरसेविका फिरदोस पटेल यांचा सत्कार

Next Post

बीड पोलिसांचं पथक मुंबईत.. करुणा शर्मांच्या घराची तपासणी

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
बीड पोलिसांचं पथक मुंबईत.. करुणा शर्मांच्या घराची तपासणी

बीड पोलिसांचं पथक मुंबईत.. करुणा शर्मांच्या घराची तपासणी

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026