सोलापूर : सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी ओम गर्जना सामाजिक युवाशक्ती संस्कृती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण बैठक रविवारी सायंकाळी रोहिणी नगर येथील हनुमान मंदिरात घेण्यात आली. या बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ आजी – माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या एकमताने सर्व पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.

निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे
उत्सव अध्यक्ष:- सोमनाथ निंबाळे
उपाध्यक्ष:- विशाल गुरव, गंगाधर फुलवडे
सचिव:- समीर कबळे
सह सचिव:- नितेश कालदे
खजिनदार:- सिद्ध हडपड
कार्याध्यक्ष:- शुभम गुरव
कायदेशीर सल्लागार : प्रमुख ऍड प्रशांत नवगिरे , ऍड विजय सुरवसे
सांस्कृतिक प्रमुख: राजेंद्र जमादार ,अर्चना जमादार,
पूजा समिती प्रमुख’ सौरभ बागल, कपिल ऐवळे
प्रसिद्धी प्रमुख:- आनंद बिराजदार, राजेश भुई..
मिरवणूक प्रमुख : काही कारणास्तव मिरवणूक काढण्यात येणार नाही..
सदस्य प्रमुख : मुकेश जमादार, प्रमोद पुजारी, चिदानंद कोळी, योगीराज निंबाळे…
ओम गर्जना गणेश उत्सव मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष कै विजयकुमार तंबाके यांचे चिरंजीव शेखर तंबाके, अंबादास पांढरे, श्याम धुरी , संगमेश्वर सातलगावकर , शावरप्पा वाघमारे शशिकांत जमादार. विकास तंबाके अर्चना जमादार , राजू भरमगोंडे, शुभम मजरातकर, वसंत अप्पा धोत्रे, भीमाशंकर जमादार, अशोक शहापूरे ,पंकज डोंगरे, सय्यद शेख, भगवान हुलजती, सिद्धाप्पा भरमनवरू पाटील, योगीनाथ साखरे, यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.










