• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2026
in इतर घडामोडी
0
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत
0
SHARES
0
VIEWS

तारळी प्रकल्पावरून राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला

येस न्यूज मराठी: महाराष्ट्रातील प्रकल्प आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गुजरात ईस्ट इंडिया कंपनीसारखे वागत असून, गुजरात महाराष्ट्राला आपली वसाहत समजत आहे. तर मुख्यमंत्री देवाभाऊ हे गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागत आहेत, अशी घणाघाती टीका शेट्टी यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारांवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, १,५०० मेगावॅट क्षमतेच्या तारळी प्रकल्पाची किंमत ५६७५ कोटी वरून फक्त ५६.७५ कोटी म्हणजे ९९ टक्के कपात करून दाखवली गेली आहे . त्यामुळे वन विभागास भरावयाची रक्कम २२७ कोटीवरून फक्त २. २७ कोटी इतकी कमी झाली आहे. विशेष म्हणजे वन विभागाकडून सुधारित प्रस्ताव स्वीकारण्यात आला असून प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीची मागणी केली जात आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प, संसाधने आणि आर्थिक हितसंबंधांबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी. गुजरातच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे

Previous Post

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

Next Post

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

Related Posts

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त
इतर घडामोडी

नऊ वर्षे बॉम्ब शोधक पथकाची विश्वासू साथीदार! ‘मिरा’ श्वान सेवेतून निवृत्त

November 13, 2026
ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन
इतर घडामोडी

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

November 12, 2026
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

November 12, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

गुजरातची महाराष्ट्राला ईस्ट इंडिया कंपनीसारखी वागणूक; देवाभाऊ गुजरातचे व्हाईसरॉय असल्यासारखे वागताहेत

November 13, 2026
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026