• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलचे थाटात उदघाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 10, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलचे थाटात उदघाटन
0
SHARES
0
VIEWS

एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या नूतनीकरण केलेल्या अनेक विभागांचे आज मान्यवरांतर्फे उद्घाटन झाले.
प्रथम डॉक्टर वैशंपायन यांच्या पुतळ्याला त्यांचे डॉक्टर नातू राजीव वैशंपायन आणि कुटुंबीयांतर्फे पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बालाजी अमाईन्स सीईओ प्रताप रेड्डी यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या ओपीडी विभागाचे उद्घाटन झाले. डॉक्टर उमा वळसंगकर, उद्योजक रंगनाथजी बंग, सीए राजेश पटवर्धन, वाडिया हॉस्पिटलचे भूतपूर्व कर्मचारी यांच्या हस्ते विविध विभागांचे उद्घाटन करण्यात आले.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूरचे भूतपूर्व जिल्हाधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्यासह प्रताप रेड्डी डॉक्टर उमा वळसंगकर डॉक्टर राजीव वैशंपायन श्री राजेश पटवर्धन जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह रजपूत, शिरीष गोडबोले हे होते.
वाडिया हॉस्पिटलमध्ये पूर्वी ज्यांनी सेवा दिली होती अशा अनेक ज्येष्ठ डॉक्टरांना डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावसकर, एडवोकेट नितीन हबीब, सीए राजन रिसबूड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष प्रवीण सिंह परदेशी यांनी त्यांच्या कार्यकाळात वाडिया हॉस्पिटल जेव्हा कार्यरत होते तेव्हाची आठवण सांगितली. त्यांच्या आजीच्या निधन समयी प्रख्यात अभिनेते रमेश देव यांना हृदयविकाराचा झटका आला त्या वेळेला वाडिया हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी जी सेवा दिली त्यानंतर नव्वदी पर्यंत त्यांना आयुष्य लाभले. समाजातल्या तळागाळातल्या लोकांना उत्तम वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉक्टर शिरीष कुमठेकर यांनी वाडिया हॉस्पिटल चा इतिहास उलगडून दाखवला. डॉक्टर घुली यांनी भविष्यकालीन योजनांचा आढावा घेतला. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत शिरीष गोडबोले यांनी केले.
याप्रसंगी प्रताप रेड्डी आणि राम रेड्डी यांनी बालाजी अमाईन्स आणि त्यांचे काम तसेच वाडिया हॉस्पिटल ला सीएसआर फंडातून केलेली मदत याबद्दलची माहिती उपस्थितांना दिली. डॉक्टर राजीव वैशंपायन आणि डॉक्टर अश्विन वळसंगकर यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
आभार प्रदर्शन डॉक्टर विजय सावसकर यांनी केले.
एन एम वाडिया चॅरिटेबल ट्रस्ट ने आयोजित केलेल्या या उद्घाटन समारंभाला सोलापुरातले अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धर्मादाय उपायुक्त सुर्यवंशी, सहा धर्मादाय आयुक्त पाटील व पाईकराव, सोलापूरचे पोलीस आयुक्त राजकुमार, पोलीस अधिकारी विजय कबाडे, नामदेव बंडगर तसेच डॉक्टर विजय कानेटकर, डॉक्टर केळकर, आनंद चंदनशीवे, प्रियदर्शन शहा, डॉक्टर सुमन सरदेसाई अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर किरण पाठक यांनी धन्वंतरी स्तवन गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ यांनी केले.

Previous Post

महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ – राज्यातील पहिली साखर कारखान्यांची भव्य क्रिकेट स्पर्धा!

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार,खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहात भरगच्च कार्यक्रम….

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री अजित पवार,खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहात भरगच्च कार्यक्रम….

उपमुख्यमंत्री अजित पवार,खा.सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सप्ताहात भरगच्च कार्यक्रम….

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026