• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरच्या बालाजी सरोवर प्रीमियरला ‘हॉटेल ऑफ द इयर’ आणि सोलापूरचे सुपुत्र महांतेश तोळणुरे यांना ‘चीफ इंजिनिअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूरच्या बालाजी सरोवर प्रीमियरला ‘हॉटेल ऑफ द इयर’ आणि सोलापूरचे सुपुत्र महांतेश तोळणुरे यांना ‘चीफ इंजिनिअर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरच्या बालाजी सरोवर प्रीमियर या पंचतारांकित हॉटेलने पुन्हा एकदा आपली छाप पाडत प्रतिष्ठेचा ‘हॉटेल ऑफ द इयर २०२४’ हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. श्रीपेरंबदूर येथे झालेल्या भव्य SYNC २०२५ या समारंभात हा पुरस्कार देण्यात आला तसेच हॉटेलचे चीफ इंजिनिअर महांतेश तोळणुरे यांना ‘चीफ इंजिनिअर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सरोवर हॉटेल्सचे चेअरमन अजय बकाया, सीईओ जतिन खन्ना, तसेच लूव्हर हॉटेल्स ग्रुपचे बोर्ड डायरेक्टर फेडेरिको जे. गॉन्झालेझ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘हॉटेल ऑफ द इयर २०२४’ पुरस्कार हॉटेलचे महाव्यवस्थापक विवेक जोशी यांनी स्वीकारला, तर ‘चीफ इंजिनिअर ऑफ द इयर’ पुरस्कार स्वतः महांतेश तोळणुरे यांनी स्वीकारला.

भारतातील तब्बल १५० हून अधिक हॉटेल्समधून आलेल्या नामांकनांमध्ये बालाजी सरोवर प्रीमियरची निवड करण्यात आली. उत्कृष्ट सेवा, ग्राहक समाधान आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यामुळे या हॉटेलने सोलापूरच्या आदरातिथ्य क्षेत्रात अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी हॉटेलमध्ये विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सोलापूरचे नामवंत वास्तुविशारद मनोज मर्दा यांच्या प्रमुख उपस्थितीत बालाजी अमाईन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी महाव्यवस्थापक विवेक जोशी आणि चीफ इंजिनिअर महांतेश तोळणुरे यांचा विशेष सत्कार केला.

याप्रसंगी माध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले, “हा सन्मान म्हणजे व्यवस्थापन आणि संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रमांचे प्रतीक आहे. आमचे ध्येय नेहमीच अतिथींना सर्वोत्तम सेवा देणे हेच राहिले असून, या पुरस्कारामुळे आमच्या टीमचा उत्साह अधिक वाढला आहे.”

Previous Post

‘हुतात्मा’ हाउसफुल! ..अभिषेक सराफ-कल्याणी याच्या गाण्यावर टाळ्यांचा पाऊस..

Next Post

डीजेमुक्त सोलापूर अभियानासाठी सोमवारी निघणार डॉक्टरांची रॅली

Related Posts

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
Next Post
डीजेमुक्त सोलापूर अभियानासाठी सोमवारी निघणार डॉक्टरांची रॅली

डीजेमुक्त सोलापूर अभियानासाठी सोमवारी निघणार डॉक्टरांची रॅली

ताज्या बातम्या

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026