• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती

Yes News Marathi by Yes News Marathi
May 24, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी बुधवारी केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. यास सर्वांनी मान्यता दिली. नियुक्तीझाल्यानंतर नूतन प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. गौतम कांबळे हे अर्थशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांचे बीए, एमए, एम फिल, पीएच. डीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पूर्ण झाले आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील २४ वर्षे अध्यापनाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. ग्रामीण विकास, सामाजिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राचे अर्थकारण या विषयावर त्यांचे विशेष अभ्यास व संशोधन आहे. प्रशासकीय कामाचाही संचालक व विभाग प्रमुख म्हणून त्यांना सहा वर्षाचा अनुभव आहे. त्यांचे अनेक शोध निबंध व पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पीएच.डी पूर्ण केलेली आहे व पाच विद्यार्थी पीएचडी करत आहेत. मलेशिया आणि फिनलँड परदेश अभ्यास दौरा देखील त्यांचा पूर्ण झालेला आहे. डॉ. कांबळे यांनी अधिसभा, व्यवस्थापन परिषद विद्या परिषद परीक्षा व मूल्यमापन मंडळ या सर्व अधिकार मंडळांवर त्यांनी काम केलेले आहे. त्यांचे ५ संशोधन प्रकल्प पूर्ण झालेत. अशा अभ्यासू व तज्ञ प्राध्यापकाची विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून डॉ. कांबळे यांच्या रूपाने निवड झाल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी सांगितले. नवीन विद्यापीठ सुधारणा कायद्यानुसार निवड झालेले डॉ. कांबळे हे पहिलेच प्र-कुलगुरू ठरले आहेत.

Previous Post

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रिन्सेस गाऊनमध्ये मौनी रॉयचा जबरदस्त लूक!

Next Post

‘मातोश्री’वरुन केजरीवालांची मोदींवर टीका; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

Related Posts

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा
इतर घडामोडी

निमा सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एसीएस हॉस्पिटलमध्ये गणेशपूजा

September 17, 2026
भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा
इतर घडामोडी

भारत करणार नेपाळला वीजपुरवठा; दररोज १८ तास ६५४ मेगावॅटपर्यंत पुरवठा

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी रांगोळी

September 17, 2026
Next Post
‘मातोश्री’वरुन केजरीवालांची मोदींवर टीका; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

'मातोश्री'वरुन केजरीवालांची मोदींवर टीका; उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

ताज्या बातम्या

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026