• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जनता सहकारी बॅंके साठी 26.43 टक्के मतदान – उद्या मतमोजणी, निकाल बुधवारी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर जनता सहकारी बॅंके साठी 26.43 टक्के मतदान – उद्या मतमोजणी, निकाल बुधवारी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर जनता सहकारी बॅंकेची निवडणूक 2010 नंतर प्रथमच झाली. या निवडणुकीत दहा अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली. दुसरीकडे सत्ताधारी परिवार पॅनल तर बॅंक बचाव पॅनलचे प्रत्येकी 17 उमेदवार रिंगणात होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून मतपत्रिकेवर ही निवडणूक पार पडली. एकूण 44 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून मतमोजणी आता 16 मार्च रोजी होणार आहे. नुतन मराठी विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

बॅंकेचे कार्यक्षेत्र दोन राज्यात असून सोलापूर जनता सहकारी बॅंकेचे सोलापूर शहर-जिल्ह्यातील तब्बल 40 हजारांपर्यंत सभासद आहेत. तर उर्वरित सभासद विजयपूरसह (कर्नाटक) पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद अशा खानदेश, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील सभासद आहेत. सध्या कोरोनाचा जोर वाढू लागल्याने बाहेरील सभासदांनी मतदानासाठी पाठ फिरविल्याचे पहायला मिळाले. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरवात झाली आणि दुपारी चार वाजेपर्यंत अवघे 25 टक्‍केच मतदान झाले होते. पुढील एका तासात अवघे पाच टक्‍क्‍यांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला. 2010 नंतर प्रथम बॅंकेच्या संचालकांची निवडणूक पार पडली असून यामध्ये सतीश पाटील-वडकबाळकर यांनी बॅंक बचाव पॅनलच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. तर सत्ताधाऱ्यांच्या सत्ताधारी परिवार पॅनलचे नेतृत्व किशोर देशपांडे यांनी केले. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले असून मंगळवारी (ता. 16) मतदारांचा कौल समजणार आहे

Previous Post

सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मंद्रूप, कामती ,मोहोळ मध्ये मास्क बाबत मोठी दंडात्मक मोहीम

Next Post

अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; तपास सुरू

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
इतर घडामोडी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

September 1, 2026
एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!
इतर घडामोडी

एक सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य ..!

September 1, 2026
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!
इतर घडामोडी

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा..!

September 1, 2026
फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.
इतर घडामोडी

फलटण उपजिल्हा रुग्णालय पुन्हा चर्चेत…डॉ. राजेश रुपनवर यांनी गळफास घेऊन केली आत्महत्या.

September 1, 2026
बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
इतर घडामोडी

बाळे येथील डॉ. सुवर्णा गुरव-क्षीरसागर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

September 1, 2026
Next Post
अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; तपास सुरू

अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; तपास सुरू

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026