• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मंद्रूप, कामती ,मोहोळ मध्ये मास्क बाबत मोठी दंडात्मक मोहीम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 14, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मंद्रूप, कामती ,मोहोळ मध्ये मास्क बाबत मोठी दंडात्मक मोहीम
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन मंद्रूप पोलीस ठाणे कामती तसेच मोहोळ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे या चारही पोलिस ठाण्यामध्ये गेल्या आठ दिवसात मास्क न वापरणाऱ्या 654 जणांकडून दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून तीन लाख 27 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली .सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत 213 जणांकडून 1 लाख 6 हजार रुपये, मंद्रूप पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 134 जणांकडून 67 हजार रुपये ,कामती पोलिस ठाण्याच्या हद्दीत 111 जणांकडून 55 हजार पाचशे रुपये आणि मोहोळ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 196 जणांकडून 98 हजार रुपये 3 लाख 27 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी यांनी दिलेल्या आदेशानुसार सोलापूर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा, गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये तसेच गाडीवरून विनाकारण फिरू नये अन्यथा आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे देखील प्रभाकर शिंदे यांनी सांगितले आहे.

Previous Post

सचिन वाझे यांना अडकवलं जातंय; वाझे कुटुंबियांची प्रतिक्रिया

Next Post

सोलापूर जनता सहकारी बॅंके साठी 26.43 टक्के मतदान – उद्या मतमोजणी, निकाल बुधवारी

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
सोलापूर जनता सहकारी बॅंके साठी 26.43 टक्के मतदान – उद्या मतमोजणी, निकाल बुधवारी

सोलापूर जनता सहकारी बॅंके साठी 26.43 टक्के मतदान - उद्या मतमोजणी, निकाल बुधवारी

ताज्या बातम्या

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026