• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गणेश नाईक विद्यामंदिर मधील बालगोपाळांशी महापौर विनायक कोंड्याल यांनी साधला संवाद

Yes News Marathi by Yes News Marathi
April 4, 2026
in इतर घडामोडी
0
गणेश नाईक विद्यामंदिर मधील बालगोपाळांशी महापौर विनायक कोंड्याल यांनी साधला संवाद
0
SHARES
0
VIEWS

माजी आमदार शिवशरण पाटील यांच्याकडून कोंड्याल यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक

सोलापूर – येथील रत्नमंजिरी सोसायटी, विजापूर रोड येथे असलेल्या गणेश नाईक विद्या मंदिर आणि मातोश्री मलकव्वा हणमंतप्पा बिराजदार अण्णा पाटील प्रशालेत आज नवनिर्वाचित महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या संस्थेचे संस्थापक, माजी आमदार शिवशरण बिराजदार-पाटील आणि कोंड्याल परिवाराचा जुना ऋणानुबंध आहे. त्या स्नेहपूर्ण जिव्हाळ्यामुळेच महापौर झाल्यानंतर शाळेतील विनायक कोंड्याल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी यावं अशी अण्णांची इच्छा होती. आज सकाळी महापौरांनी आवर्जून शाळेत भेट दिली. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम बघून शाळेतल्या शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे कोंड्याल यांनी कौतुक केले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी महापौर विनायक कोंड्याल यांच्या समोर कृतीशील 19 खडीचा अभिनव उपक्रम सादर केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे सामूहिक सादरीकरण केले. कवी कलश यांच्या “इंद्रजमी जंभ पर..” हा छंद इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सादर केला तसेच महात्मा फुले यांचे विचार या विद्यार्थ्यांकडून ऐकताना महापौरांना कौतुकास्पद वाटले. सत्कारानंतर व्यक्त केलेल्या मनोगतात महापौर विनायक कोंड्याल यांनी शाळेतल्या शिक्षकांच्या परिश्रमाचे कौतुक केले. कष्टकरी वर्गातील मुलांना घडवण्यासाठी माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार पाटील यांची सुरू असलेली धडपड खरोखर प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी शिवशरण अण्णा पाटील यांनी देखील महापौर विनायक कोंड्याल यांचे विशेष कौतुक केले. कमी काळात नगरसेवक म्हणून पाडलेली छाप आणि आजवरची वाटचाल पाहता निश्चितच कोंड्याल यांच्या हातून सोलापूरच्या हिताचे आणि विकासाचे काम पार पडेल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चांगल्या कार्यासाठी सदैव पाठीशी राहीन असा विश्वास देत माजी आमदार शिवशरण बिराजदार-पाटील यांनी महापौरांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
या कार्यक्रमा प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, मुख्याध्यापिका सुरेखा बिराजदार पाटील, मुख्याध्यापिका ज्योती आळगी मंचावर उपस्थित होते. मदन पोलके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Previous Post

सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे हत्तूर येथे पिंक रूम व टॉयलेट युनिटचे भूमिपूजन संपन्न

Next Post

मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार…

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात’ मध्ये होणार…

मास्टर व्येकटेंशकुमार जाधव अजय सोनवणे यांची सुंद्री आणि बासरी जुगलबंदी कार्यक्रम ठाण्यात `स्वरप्रभात' मध्ये होणार…

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026