• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्हा किशोर गट खो-खो स्पर्धेत डोणजच्या ए.एम. स्पोर्टस्‌‍ला विजेतेपद

Yes News Marathi by Yes News Marathi
November 5, 2024
in मुख्य बातमी
0
सोलापूर जिल्हा किशोर गट खो-खो स्पर्धेत डोणजच्या ए.एम. स्पोर्टस्‌‍ला विजेतेपद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : डोणजच्या ए. एम. स्पोर्टस्‌‍ क्लबने जिल्हा किशोर गट खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. कै. अंबिर मुलाणी यांच्या दहाव्या पुण्यस्मरणार्थ जि. प. प्रा. शाळा डोणज येथे ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामन्यात ए. एम स्पोर्ट्स, डोणजने  छत्रपती खो-खो क्लब मरवडे संघास हरविले.दीनबंधू मंद्रूप क्लबने तृतीय तर आदर्श खो-खो क्लब शेवतेने संघास चतुर्थ स्थान संपादिले.

विजयी संघाकड़ून डोणजच्या वैभव कोळी व रोहन आनंदपुरे यांनी उत्कृष्ठ संरक्षण केले. तसेच तुषार कोरे, विनायक स्वामी, रघुवीर मंटूर, चन्नवीर मंटूर, कट्टीमनी यांनी धारदार आक्रमणाचा करीत विजयश्री खेचून आणली. उपविजयी मरवडे संघाकडून समर्थ कुंभार व संकेत बावचे यांची लढत अपुरी पडली.

सोलापर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे निरीक्षक विजय दत्तू, कृष्णा कोळी, दामाजी शुगर संचालक अशोक केदार, दामाजी शुगर चेअरमन शशिकांत बुगडे, स्वा. शे. सं तालुका अध्यक्ष श्रीमंत केदार, मा. ग्रा. पं. सदस्य रमेश केदार, दुर्योधन पुजारी, शिवानंद पुजारी, बसवराज आनंदपुरे, प्र. संघटना सरचिटणीस सागर पाटी, मेजर सोमलिंग पुजारी, संतोष मलगोंडे, विठ्ठल बगले यांनी विजेते संघाचे अभिनंदन केले.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ए. एम स्पोर्ट्सचे मार्गदर्शक तथा युटोपियन शुगर्सचे-स्टोअर अकौंटंट  सुनिल पुजारी, संयोजक अनिल लिगाडे, आण्णाप्पा बिराजदार, रोहित लिगाडे, राहुल भोसले, अप्पू बाळगे, संदीप आनंदपुरे, सागर आनंदपुरे, अनिल कोळी, अविनाश कोळी, सागर बगले, आमसिध्द कोळी, अमोल केदार यांचेसह डोणज ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Previous Post

मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव… कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची गेमचेंजर आश्वासनं

Next Post

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सिन्नूर, मुगळी, इब्राहिमपूर, नागोरे भागात प्रचार दौरा

Related Posts

उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन
मुख्य बातमी

उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन

October 19, 2026
दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
Next Post
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सिन्नूर, मुगळी, इब्राहिमपूर, नागोरे भागात प्रचार दौरा

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सिन्नूर, मुगळी, इब्राहिमपूर, नागोरे भागात प्रचार दौरा

ताज्या बातम्या

उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन

उच्चजोखमीच्या प्रसूती आणि हृदयरोगावरील सीएमई कार्यक्रमाचे आयोजन

October 19, 2026
दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026