• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरासह अन्य शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण मंजूर..!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरासह अन्य शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण मंजूर..!
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी वापर समितीची बैठक आज संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण चे अधीक्षक अभियंता एस खांडेकर, कार्यकारी अभियंता धीरज साळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपअभियंता कैलास चौधरी आदी उपस्थित होते.नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून बचत करण्याचे आवाहन केले.

सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे 5.50 टीएमसी चे दुसरे आवर्तन तर 6.50 टीएमसी चे तिसरे आवर्तन सोडण्यासाठी आज मंजुरी प्रदान केली.

जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचणी येणार नाही या अनुषंगाने जलसंपदा विभागाने उजनी धरण प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करावे व विविध पाणीपुरवठा योजनेला आवश्यक असलेले पिण्याच्या पाण्याचे आकस्मिक आरक्षण करून ठेवावे व ते पाणी आवर्तन नियोजित वेळेप्रमाणे भीमा व सीना निधीतून द्यावे. पाणी आवर्तन देत असताना पाण्याची बचत व्यवस्थितपणे होईल या दृष्टीने विचार करावा व त्यानुसार जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सूचित केले.

प्रारंभी लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणचे खांडेकर यांनी उजनी धरणात 29 जानेवारी 2025 रोजी उपयुक्त पाणीसाठा 40. 59 टीएमसी असून अचलपाणी साठा 63.66 टीएमसी आहे तर एकूण पाणीसाठा 104.25 टीएमसी इतका असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर पंढरपूर मंगळवेढा सांगोला शहर व भीमा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजना साठी उजनी धरणातून भीमा नदीत सहा टीएमसी पाणी आवर्तन यापूर्वी सोडलेले असून या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्याच्या पाण्याचे दोन आकस्मिक आरक्षण देणे शक्य असून त्याची सविस्तर माहिती दिली.

तसेच सोलापूर शहर व भीमा नदी काठावरील इतर पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडणे आवश्यक होते, परंतु पालकमंत्री महोदयांची नियुक्ती न झाल्यामुळे जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीची बैठक घेता आली नाही. त्यामुळे जलसंपदा मंत्री यांची मान्यता घेऊन भीमा नदीचे पहिले आवर्तन पूर्ण केल्याची माहिती खांडेकर यांनी देऊन पुढील नियोजित वेळेनुसार आज रोजी समितीने दिलेल्या मान्यतेप्रमाणे दुसरे व तिसरे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे सांगितले.

Previous Post

सामान्य नागरिकांनी तृतीयपंथीयांना स्वीकारून आपल्यात सामावून घ्यावे-डॉ.पल्लवी गुहा

Next Post

संगमेश्वर रात्र महाविद्यालयामध्ये शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धा संपन्न

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
संगमेश्वर रात्र महाविद्यालयामध्ये शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धा संपन्न

संगमेश्वर रात्र महाविद्यालयामध्ये शब्दगौरव वक्तृत्व स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026