• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूरचे चांगले मार्केटिंग होऊन या शहरांमध्ये उद्योगधंद्याची वाढ व्हावी आणि रोजगार निर्मिती व्हावी, सोलापूर जिल्हा समृद्ध जिल्हा व्हावा यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 2018 मध्ये करण्यात आली, सोलापूर फेस्टिवल सारखे विविध उपक्रम आयोजित करणाऱ्या सोलापूर सोशल फाउंडेशन या संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून या ऑनलाईन व्याख्यानमालेत नामवंत व्यक्तींची व्याख्याने होणार आहेत.
या वर्धापन दिनानिमित्त निबंध स्पर्धा आणि फोटोग्राफीची स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला सर्वांनी अवश्य पहावी असे आवाहन सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.सुभाष देशमुख यांनी केले आहे.
वर्धापन दिनाची फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला गुरूवार दिनांक १३ मे पासून सुरु होणार असून तिच्यात सोलापूरच्या मार्केटिंग विषयी आणि ब्रँडिंग विषयी विषय मांडले जाणार आहेत.
व्याख्यानमालेचे पहिले व्याख्यान नामवंत वक्ते आणि लेखक प्राध्यापक विशाल गरड हे देणार असून सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या व्याख्यानात प्राध्यापक गरड हे ‘कलाविश्वात सोलापूरचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. प्राध्यापक विशाल गरड हे बार्शीचे राहणारे असून त्यांच्या लघुपटाला नुकताच राष्ट्रीय स्तरावरचा पहिला पुरस्कार मिळालेला आहे.
शुक्रवार दिनांक 14 मे रोजी सोलापूरचे मोटिवेशनल स्पीकर अनिश सहस्त्रबुद्धे यांचे व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यान सायंकाळी पाच वाजता होईल. सोलापूरच्या विकासामध्ये अनेक अडचणी आहेत परंतु सोलापूरचे लोक नकारार्थी फार बोलतात तेव्हा अशा लोकांना नजरेसमोर ठेवून श्री अनिश सहस्त्रबुद्धे हे ‘सोलापूर साठी मी आणि माझ्यासाठी सोलापूर’ या विषयावर बोलणार आहेत.
शनिवार दिनांक 15 मे रोजी ज्येष्ठ पत्रकार आणि डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांचे व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘सोलापूर ब्रँडिंग बँड’ असा आहे. राजा माने यांचे व्याख्यान शनिवारी सायंकाळी सात वाजता होईल.
रविवार दिनांक 16 मे च्या व्याख्यानात संदीप भाजीभाकरे पोलीस उपायुक्त मुंबई शहर यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत. संदीप भाजीभाकरे हे माढा तालुक्यातले असून त्यांनी स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून पोलीस खात्यामध्ये मोठे पद मिळवलेले आहे. त्यांचे व्याख्यान रविवारी सायंकाळी सात वाजता होईल. विषय कोरोनाशी संबंधित आहे. ‘कोरोना काॅशीयस यस, पॅनिक नो,’ असा असेल.
सोमवार दिनांक 17 मे च्या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प सोलापूर सोशल फाउंडेशन चे मार्गदर्शक तसेच ब्रँड अँबेसिडर आणि नामवंत अभिनेते राहुल सोलापूरकर हे गुंफणार आहेत. त्यांचे व्याख्यानाचा विषय हा माझ्या स्वप्नातील सोलापूर असून हे सोमवारी सायं 7 वाजता होईल. वरील सर्व व्याख्यान आपल्याला सोलापुर सोशल फाउंडेशन च्या फेसबुक पेज ( Solapur Social Foundation ) वर होणार असून सोलापुरकरांनी अवश्य पहावे असे आवाहन सोलापुर सोशल फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

Previous Post

अजित पवार यांनी घेतली सोलापूर – उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भात बैठक

Next Post

मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

Related Posts

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
Next Post
मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026