• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अजित पवार यांनी घेतली सोलापूर – उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भात बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
May 11, 2021
in मुख्य बातमी
0
अजित पवार यांनी घेतली सोलापूर – उजनी दुहेरी पाईपलाईन संदर्भात बैठक
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महानगरपालिकेच्या दुहेरी पाईपलाईन संदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत लागणारे 130 कोटी निधीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित केली होती. या बैठकीस जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, तसेच मुख्य सचिव व सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम,आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी.शिवशंकर व सर्व गटनेते उपस्थित होते. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोलापूर महानगरपालिकेची परिस्थिती बिकट असल्याकारणाने भूसंपादनासाठी लागणारे एकशे तीस कोटी निधी आम्हाला शासनाकडून उपलब्ध करून द्यावे तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन करण्यासाठी विविध अडचणी आहेत त्या अडचणी आम्हाला त्वरित सोडविण्यासाठी विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत आहेत भूसंपादनासाठी लागणारे रक्कम यासाठी मुख्य सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी व महापौर यांची एक कमिटी करून त्या कमिटी माध्यमातून भूसंपादनासाठी लागणारे निधी किती लागणार आहे याचा एक अंदाज घेऊन तो आम्हाला कळववा आपल्याला निधी आम्ही मंजूर करू असे आश्वासन दिले. तसेच महापौर यांनी प्रशासन हे महापालिकेच्या महापौरांचा अथवा पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेत नसल्याचे सांगितले यावेळी अजित पवार यांनी जे अधिकारी आपले ऐकत नसतील त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा तो आम्ही मंजूर करू असे या बैठकीत म्हणाले.यावेळी महापौर यांनी सोलापूरला जास्ती जास्त निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पावर यांना केली.

Previous Post

सिईओ स्वामी यांचा “सोलापूर पॅटर्न”आता शिवाजी विद्यापीठात

Next Post

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला

Related Posts

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
Next Post
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर ब्रँडिंग व्याख्यानमाला

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026