• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विभागात ६७ वा रेल्वे सप्ताह उत्साहात संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर विभागात ६७ वा रेल्वे सप्ताह उत्साहात संपन्न
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : आज रोजी मध्य रेल्वे सोलापूर विभागात वार्षिक विभागीय ६७ वा रेल्वे सप्ताह समारोह २०२२ सिद्धेश्वर रेल्वे ऑफिसर क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्या हस्ते अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र परिहार यांच्या उपस्थितीत २९१ कर्मचाऱ्यांना वैयक्तिक पुरस्कार तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागांना एकूण २१ समूह पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाच्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ०३ विभागांना महाप्रबंधक दक्षता शिल्ड प्राप्त पुरस्कार दिला व 03 अधिकारी तसेच 13 कर्मचाऱ्यांना महाप्रबंधक पुरस्कार प्राप्त झाला या सर्वांचा गौरव आजच्या कार्यक्रमात करण्यात आला. शैलेश गुप्ता यांनी सोलापूर विभागाच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि विभागाच्या प्रगतीसाठी तत्पर असलेल्या सर्व शाखा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमात सर्व शाखा अधिकारी महिला कल्याण संगठनच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा गुप्ता व अन्य सदस्य, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एवम जनसंपर्क अधिकारी प्रदीप हिरडे, मान्यताप्राप्त युनियन आणि असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्मिक विभागाकडून जी. पी. भगत वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रित्या करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रमेश अय्यर,व विभागीय कार्मिक अधिकारी आणि मुख्य कल्याण निरिक्षक सचिन बनसोडे यांनी आले.

Previous Post

चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

Next Post

स्वामी समर्थांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी होणार : इंगळे

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
स्वामी समर्थांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी होणार : इंगळे

स्वामी समर्थांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी होणार : इंगळे

ताज्या बातम्या

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026