• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वामी समर्थांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी होणार : इंगळे

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2022
in इतर घडामोडी
0
स्वामी समर्थांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी होणार : इंगळे
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अक्कलकोट महाराज येथील श्री वटवृक्ष स्वामी देवस्थान (मूळस्थान ) येथे कोरोनामुळे दोन वर्ष खंडीत झालेला स्वामींचा पुण्यतिथी सोहळा यंदा मंदिर समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात भक्तीभावाने संपन्न होत असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

गुरुवार, दि. २८ एप्रिल रोजी स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिनी पहाटे २ वाजता काकड आरती, श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण, पहाटे नगर प्रदक्षिणा, देवस्थान व अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रींना पारंपारिक लघुरुद्र सकाळी ६ वाजता करण्यात येईल. सकाळी ७ वाजता भजन,

सकाळी ११:३० वाजता अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराज भोसले यांच्या हस्ते श्रींन महानैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा महानैवेद्य श्रींना दाखविण्यात येईल दुपारी सर्व स्वामी भक्तांन भोजन महाप्रसाद, त्यानंतर भजन सेवा सायंकाळी ५:३० वाजता श्रींची पालख मिरवणूक निघेल. दि. २९ एप्रिल रोज दुपारी ३ वाजता मंदिरात गोपाळकाल होवून श्री स्वामी समर्थांच्या १४४ व् पुण्यतिथी महोत्सवाचा सांगता समारंभ होईल. सर्व भाविकांनी श्रींच्या दर्शनाच महाप्रसादाचा, पालखी सोहळा सेवेचा प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाह .इंगळे यांनी केले आहे.

Previous Post

सोलापूर विभागात ६७ वा रेल्वे सप्ताह उत्साहात संपन्न

Next Post

कबड्डी स्पर्धेत रुक्माई स्पोर्ट्स क्लबचे पटकाविले अजिंक्यपद

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
कबड्डी स्पर्धेत रुक्माई स्पोर्ट्स क्लबचे पटकाविले अजिंक्यपद

कबड्डी स्पर्धेत रुक्माई स्पोर्ट्स क्लबचे पटकाविले अजिंक्यपद

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026