• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2022
in मुख्य बातमी
0
चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : राज्यात चौथी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या तज्ञांनी व्यक्त केली आहे. दिल्लीसह अन्य पाच राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत, महाराष्ट्रात चौथी लाट येण्यापूर्वी सर्व बाबतीत सज्ज रहा, मास्क सक्तीचा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या.

                    दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून ठाकरे यांनी राज्याची कोरोनाची स्थिती जाणून घेतली. सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयस्वाल, मनपाचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

                    मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. दिल्लीसह इतर पाच राज्यात कोरोना वाढत आहे. महाराष्ट्रातही 950 रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची घातकता लक्षात येत नाही, मात्र काळजी घ्यावी. लाट सुरू झाली की काही करता येत नाही, म्हणून ऑक्सिजन, बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर, औषधे या सर्व बाबतीत सज्जता ठेवा. हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी आगी लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

                    राज्यात लसीकरणाचा वेग वाढवून सक्तीबाबत आणि बुस्टर डोसचे अंतर कमी करण्याबाबत प्रधानमंत्र्यांशी बोलून घेतो, असेही ते म्हणाले. कोरोनाची घातकता टाळण्यासाठी मास्क आणि लसीकरणाबाबत जागृती करा, कोविडच्या चाचणीचे प्रमाण वाढवा, अशा सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनीही विविध सूचना केल्या.
Previous Post

एकाच क्लिकवर १७०० लाभार्थ्यांना ५ कोटी १० लक्ष वर्ग; सोलापूर झेडपीचा आदर्श उपक्रम

Next Post

सोलापूर विभागात ६७ वा रेल्वे सप्ताह उत्साहात संपन्न

Related Posts

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
Next Post
सोलापूर विभागात ६७ वा रेल्वे सप्ताह उत्साहात संपन्न

सोलापूर विभागात ६७ वा रेल्वे सप्ताह उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

महाराष्ट्र होणार “आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

August 21, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026