• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तर धनंजय मुंडे ला महाराष्ट्रात फिरू देणार नाही – माऊली पवार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 4, 2025
in इतर घडामोडी
0
तर धनंजय मुंडे ला महाराष्ट्रात फिरू देणार नाही – माऊली पवार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्वरित फाशी देण्यात यावी .यामध्ये धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा. त्यांची आमदारकी रद्द करावी. अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला आहे.

मंगळवारी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती. यावेळी पवार हे बोलत होते.

यावेळी संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण लढा कायम चालू ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान म्हणाले की, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड आणि सकल मराठा समाज हा कायम आंदोलन करत राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत उग्र आंदोलन करायची आमची तयारी आहे याची सरकारने दखल घ्यावी असा इशाराही बागवान यांनी दिला आहे.
यावेळी सकल मराठा समाजाचे माऊली पवार, पुरुषोत्तम बरडे ,राजन जाधव, महादेव गवळी, गणेश डोंगरे, गणेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड मतीन बागवान , शफिक राज भरे राजू हुंडेकरी, कायुंम मोहोळकर, हरीस शेख, माजीद बागवान,जैद भगवान, रेहान बागवान, संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, माजी नगरसेवक विनोद भोसले, एल.जी. गायकवाड ,सदाशिव पवार, लता फुटाणे, उज्वला साळुंखे, शोभना सागर, लता ढेरे,, विजयाताई काकडे, मीनल दास, जयश्री जाधव, सुनिता नागणे आधी सह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Previous Post

लोटस योजनेतून पाच विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य

Next Post

सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट

सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याकरिता आमदार देवेंद्र कोठेंनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांची घेतली भेट

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026