राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशीने पटकावले सुर्वणपदक

0
43

दिनांक १८ ते २२ जून २०२३ रोजी चेन्नई येथे सुरू असलेल्या ३९ व्या सब जूनियर व ४९ व्या जूनियर नॅशनल अक्वॅटिक चैम्पियनशिप २०२३ या राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिने ग्रुप-२, १७ वर्ष वयोगटात डायव्हींग-हायबोर्ड या क्रिडा प्रकारात सुर्वण पदक प्रथम पटकावलेआहे. तिला तिचे कोच श्रीकांत शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.