मुंबई मध्ये होणाऱ्या अतिवृष्टी सोलापूर विभागाच्या दिशेने येणाऱ्या- जाणाऱ्या गाड्यावर परिणाम

0
40

मुंबई मध्ये होत असलेल्या अतिवृष्टी मुळे सोलापूर विभागात येणाऱ्या गाड्यावर परिणाम पुढील प्रमाणे आहे.

मार्ग परिवर्तन

 1. गाडी क्र. 16340 नगरकोइल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 2. गाडी क्र. 11302 बंगलौर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
  3.गाडी क्र. 22943 दिनांक 19.07.2023 ला व्हाया दौंड- मनमाड – जळगाव -सुरत् मार्गे धावणार.
 3. गाडी क्र. 22160 व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 4. गाडी क्र. 22731 हैदराबाद छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 5. गाडी क्र. 22226 सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वंदे भारत व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 6. गाडी क्र. 11014 कोयम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 7. गाडी क्र. 22180 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
  9 .गाडी क्र. 12164 चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 8. गाडी क्र. 22180 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हाया कर्जत, पनवेल, दिवा मार्गे धावणार.
 9. गाडी क्र. 22159 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल – चेन्नई व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
 10. गाडी क्र. 22101 लोकमान्य तिलक टर्मिनल – मदुराई व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
 11. गाडी क्र. 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल – हैदराबाद व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.
 12. गाडी क्र. 16588 बिकानेर – यशवंतपूर व्हाया दिव- पनवेल -कर्जत मार्गे धावणार.

आंछिक समाप्ती

 1. गाडी क्र. 11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस् – गदग एक्सप्रेस ही दिनांक 19.07.2023 ला आपल्या निर्धारित वेळेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस् च्या ऐवजी पुणे स्थानकावरून सुटणार.
  तरी सर्व प्रवशांनी याची नोंद घ्यावी.