• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शुक्रवारपासून शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2021
in मुख्य बातमी
0
शुक्रवारपासून शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला

CamScanner 12-15-2021 11.32.48

0
SHARES
0
VIEWS

नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची संधी

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर शाखा आणि शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमालेस शुक्रवार (ता.१७) पासून सुरुवात होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नामवंत वक्त्यांची व्याख्याने ऐकण्याची सुवर्णसंधी सोलापूरकरांना मिळणार आहे, अशी माहिती चंडक ट्रस्टचे विश्वस्त किशोर चंडक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवार (ता.१७) ते रविवार (ता.१९) डिसेंबर या काळात दररोज सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात ही व्याख्याने होणार आहेत. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प शुक्रवारी (ता. १७) विजय कुवळेकर (पुणे) हे गुंफणार आहेत. ‘माणसाच्या शोधात’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. शनिवारी (ता.१८) डॉ. रामचंद्र देखणे (पुणे) हे ‘महाकवी : कालिदास ते गदिमा’ या विषयावर आपले चिंतन सोलापूरकरांसमोर मांडणार आहेत. तर रविवारी (ता. १९) व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले जाणार आहे. यात सुनील शिनखेडे (सोलापूर) हे ‘कवियत्री शांता शेळके यांच्या गीतांमधील भावसौंदर्य’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ठीक ६ वाजता सुरू होणार असून श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित रहावे आणि व्याख्यानमालेचा आनंद घ्यावा, असे आवाहन किशोर चंडक यांनी केले. व्याख्यानमालेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल किशोर चंडक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून ऍड. जे जे. कुलकर्णी यांना आदर्श संघटक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ॲड. जे. जे. कुलकर्णी, शेठ लोणकरणजी जगन्नाथजी चंडक ट्रस्टचे कार्यवाह डॉ. गिरीश चंडक, विश्वस्त किशोर चंडक, दत्ता सुरवसे, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

Previous Post

दि.१७ डिसेंबर दरम्यान क्रेडाईच्या प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन

Next Post

उमा नगरी विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपास येत आहे : महापौर यन्नम

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
उमा नगरी विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपास येत आहे : महापौर यन्नम

उमा नगरी विकासाचे मॉडेल म्हणून नावारूपास येत आहे : महापौर यन्नम

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026