• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2023
in इतर घडामोडी
0
लोकमंगलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये भालाफेक, योगासन, रोप मल्लखांब, मल्लखांब या क्रीडा प्रकारात प्रशालेच्या खेळाडूंनी यश संपादन केले. त्यांचा सत्कार अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे सर यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभांगी साठे उपस्थित होत्या.
  • स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे : भालाफेक – 17 वर्षीय मुली – वैष्णवी दळवे – प्रथम क्रमांक, योगासन -19 वर्षीय मुली- ऐश्वर्या बंडगर- प्रथम क्रमांक, शिवानी भोसले – तृतीय, रूपाली भोसले- चतुर्थ. 19 वर्षीय मुले- सोहम वाघमोडे- तिसरा, प्रणव कोरे- चौथा, रोप मल्लखांब – 14 वर्षीय मुली- संजना बावळे – प्रथम – शिवानी भोसले- दुसरा, संध्याराणी रणदिवे- सहावा ,17 वर्ष वयोगट – रुपाली भोसले – दुसरा, ऐश्वर्या बंडगर- तिसरा-,19 वर्षे वयोगट- भक्ती पवार- प्रथम गौरी नागभुंजगे- दुसरा, कल्याणी रणदिवे – तिसरा , वैष्णवी दळवे चौथा- ,मल्लखांब 14 वर्षे – वयोगट – सोहम वाघमोडे- तिसरा आनंद जाधव-चौथा,चैतन्य भंडारी – तिसरा वरील खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे/ खेळाडूंना रतिकांत म्हमाणे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे लोकमंगल परिवाराचे प्रमुख आमदार सुभाष देशमुख, रोहन देशमुख, मनीष देशमुख, महेश देशमुख अवंती शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप साठे सर, कार्यकारी संचालक अभयसिंह साठे सर, मुख्याध्यापिका शुभांगी साठे, शिक्षक वृंद कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Previous Post

सोलापुरातील पाणीपुरवठा १० फेब्रुवारीपासून विस्कळीत होणार !

Next Post

व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद

Related Posts

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!
इतर घडामोडी

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून सोलापूरच्या वैद्यकीय संघटनांच्या मागण्यांचा आढावा!

November 7, 2026
सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!

November 7, 2026
सोलापुरात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनवर बंदी!
इतर घडामोडी

सोलापुरात ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीनवर बंदी!

November 7, 2026
सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
इतर घडामोडी

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात एकाच घरातील तिघांचा मृत्यू

November 6, 2026
रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
Next Post
व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद

व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद

ताज्या बातम्या

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 7, 2026
शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

शुभवार्ता : या दिवसापासून सोलापुरात धावणार 20 ई – बसेस…!

November 7, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात १० अत्याधुनिक ‘फायर रिस्पॉन्स बाईक्स’ दाखल; महापौर विनायक कोंड्याल व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

November 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026