• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2023
in इतर घडामोडी
0
व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद
0
SHARES
1
VIEWS

पाच कोटींपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त

  • सोलापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) तस्करी करणारी टोळी जेरबंद त्याचेकडुन ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे ५,७९,२५,०१०/- ( पाच कोटी एकोणऐंशी लाख पंचवीस हजार दहा रुपये) रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी आढावा बैठकीमध्ये सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी सपोनि संदीप शिंदे व अमंलदार याचे पथक तयार करुन सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याबाबत आदर्शित केले होते. नमुद पथकाने सांगली जिल्हयातील अवैध मालाची तस्करी करणारे इसमाचा शोध माहिती घेत पेट्रोलिंग करीत असताना सपोनि संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शामराव नगर सांगली मधील डॉ एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ मिळाले माहिती प्रमाणे वरील सपोनि संदीप शिंदे यांनी मिळाले बातमी प्रमाणे शामराव नगर सांगली मधील डॉ एपीजे अब्दुल कलाम कॉलेज जवळ सापळा | लावुन वॉच करीत असताना एक पांढ-या रंगांच्या अॅक्टीव्हा दुचाकी वाहनावर एक इसम थांबला दिसला त्याच्याजवळ एक पांढ-या रंगांची बोलेरो पिकअप उभी असले वाहनातुन एक पिवळसर रंगांचा बॉक्स घेवुन खाली उतरला, त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आलेने त्या दोन इसमांना पंच म्हणुन सोबत असले वन विभागाकडील अधिकारी यांचे समक्ष पकडुन सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १) सलीम गुलाब पटेल (व.व. ४९ रा. खणभाग घर नं. ८४७ सय्यद अमीन रोड सांगली), २) अकबर याकुब शेख (वय ५१, रा. मु. पो. पिंगोली, मुस्लीमवाडी, ता. कुडाल, जि. सिंधुदुर्ग) असे असल्याचे सांगितले.
  • सदर इसमांना त्याठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता ते काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्या दोन इसमांची वन विभागाकडील अधिकारी व उपस्थित असले पंचासमक्ष सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांची अकबर याकुब शेख अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पुठ्याची बॉक्समध्ये पिवळसर तांबुस रंगांचे ओबड धोबड आयताकृती आकाराचे घट्ट पदार्थ असलेले ८ नग मिळुन आले. त्याबाबत अकबर याकुब शेख यास विचारले असता त्याने सांगितले की, हा पदार्थ व्हेल माशाची उलटी असुन आमचा आणखी एक साथीदार आचरा ता. मालवण जि. सिंधुदुर्ग याने विक्री करणे करीता दिला असुन तो सलीम गुलाब पटेल यांचे मध्यस्तीने विक्री करणे करीता घेवुन आलो असल्याचे सांगितले.
  • नमुद इसमांचे कब्जात मिळुन आलेला पदार्थाची वन विभागाकडील अधिकारी यांनी व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ याची प्राथमिक तपासणी करुन तो पदार्थ व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) असलेचे सांगुन त्यावर प्रतिबंधित असल्याचे सांगितले व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो ०१ कोटी रुपये इतकी किमंत असल्याचे सांगितले. त्यावेळी सपोनि संदीप शिंदे यांनी अकबर याकुब शेख याचे कब्जातुन ५ किलो ७१० ग्रॅम वजनाचा किंमत अंदाजे ५, ७५,५०,०१०/- रुपयाचा व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ (अंबरग्रिस) व त्याचे कब्जात मिळाले २५ हजार रुपये किंमतीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी, ३,५०,०००/- रुपये किमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकुण ५,७९,२५,०१०/- रुपयाचा मुद्देमाल सविस्तर पंचनाम्याने सपोनि संदीप शिंदे यांनी जप्त करुन त्या दोघांचे विरुध्द सांगली शहर पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post

लोकमंगलच्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

Next Post

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत महाआरोग्य, महारक्तदान शिबीर उद्घाटन व “जागरूक पालक,सुदृढ बालक” मोहिमेचा शुभारंभ

Related Posts

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.
इतर घडामोडी

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना 65 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृत्यू.

September 8, 2026
असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!
इतर घडामोडी

एसटी स्टँडमधील ‘गर्दी’चा फायदा घेत सोन्याचे दागिने लंपास; सराईत चोरट्याला बेड्या!

September 7, 2026
जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी
इतर घडामोडी

जिल्हा लोकशाही दिनात 47 अर्ज दाखल; मोहोळ आणि उपनिबंधक कार्यालयाकडे सर्वाधिक तक्रारी

September 7, 2026
सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण
इतर घडामोडी

सोलापूरात ‘जनकल्याण आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ चे वितरण

September 7, 2026
मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर
इतर घडामोडी

मतदार यादी पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले उद्या सोलापूर दौऱ्यावर

September 7, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत महाआरोग्य, महारक्तदान शिबीर उद्घाटन व “जागरूक पालक,सुदृढ बालक” मोहिमेचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत महाआरोग्य, महारक्तदान शिबीर उद्घाटन व “जागरूक पालक,सुदृढ बालक” मोहिमेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

September 8, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

धान्य, पुस्तके अन वह्या देऊन सोलापूरकरांनी साजरा केला आमदार देवेंद्र कोठे यांचा वाढदिवस

September 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026