• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लाडक्या बहिणींची अडचण दूर; योजनेचे पैसे बँकांना कोणत्याही कारणात्सव कपात करता येणार नाही… राज्य सरकारचा निर्णय!

by Yes News Marathi
August 23, 2024
in मुख्य बातमी
0
लाडक्या बहिणींची अडचण दूर; योजनेचे पैसे बँकांना कोणत्याही कारणात्सव कपात करता येणार नाही… राज्य सरकारचा निर्णय!
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तर आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँखा कापून घेत आहेत. याच अडचणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे.

अनेक लाभार्थी महिलांचे पैसे बँकांनी कापून घेतले आहेत. मिनिमिम बॅलेन्स, मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यामुळे लागणारे चर्जेस तसे इतर दंडात्मक कारवाईच्या नावाखाली महिलांना मिळालेल्या 1500 तसेच 3000 रुपयांतील काही रक्कम कापून घेण्यात आली आहे. म्हणजेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही.

याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत असल्याची तक्रार केली. तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही, असे सांगितले होते. राज्य सरकारने महिलांच्याच याच अडचणींची दखल घेतली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

Previous Post

बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील १४ प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमधील काठमांडुकडे जाताना अपघात

Next Post

इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेचा प्रवास अंतराळ संशोधक व भारतीयांसाठी प्रेरणादायी – कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांचे प्रतिपादन

Next Post
इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेचा प्रवास अंतराळ संशोधक व भारतीयांसाठी प्रेरणादायी – कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांचे प्रतिपादन

इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेचा प्रवास अंतराळ संशोधक व भारतीयांसाठी प्रेरणादायी - कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांचे प्रतिपादन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In