• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2026
in मुख्य बातमी
0
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर -२९- संध्याराणी बंडगर यांची दिनांक २ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पोर्तुगाल (लिस्बन ) येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आयोजित केलेल्या मास्टर वर्ल्ड टूर टीम चैम्पियनशिप स्पर्धेत भारता तर्फे सहभागी होणा-या ४५ वर्षापुढील वयोगटातील महिला संघाच्या कर्णधार पदी निवड झालेली आहे. सौ.संध्याराणी बंडगर यांनी सन २०२५ व २०२६ मधे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने सोलापूर, डेहराडून व इंदौर येथे आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभाग नोंदवून विजेतेपद पटकावले होते . त्यांच्या या यशामुळे त्यांच्या वैयक्तिक गुणात वाढ होऊन त्यांनी त्यांच्या वयोगटात प्रथम मानांकन प्राप्त केले होते. सध्या १३०० गुणांसह त्यांना अखिल भारतीय स्तरावर प्रथम मानांकन प्राप्त असून जागतिक स्तरावर त्या ३२ व्या स्थानावर आहेत .

संध्याराणी या विभागीय वन अधिकारी , सामाजिक वनीकरण खात्यात मुख्य लेखापाल पदावर कार्यरत असून त्यांना लक्ष्मण आवारे , डीएफओ यांचे सहकार्य तसेच महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. संध्याराणी बंडगर यांना बालाजी अमाईन्स लि. व प्रिसिजन फाउंडेशन कडून आर्थिक सहाय्य लाभले . त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी , संघटनेचे सह सचिव पंकज शहा, कोषाध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष दिलीप बचुवार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Previous Post

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

Related Posts

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026
आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!
मुख्य बातमी

आज संध्याकाळपर्यंत उजनी धरण 100% भरणार…!

July 27, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!
मुख्य बातमी

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026
वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

वारकऱ्यांच्या चरणसेवेच्या माध्यमातून भारताच्या युवा शक्तीचे दर्शन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026