• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अहंकाराचा त्याग म्हणजेच अंतरंगाची साधना – निरूपणकार विवेक घळसासी

Yes News Marathi by Yes News Marathi
October 26, 2024
in इतर घडामोडी
0
अहंकाराचा त्याग म्हणजेच अंतरंगाची साधना – निरूपणकार विवेक घळसासी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, (प्रतिनिधी)ः- मन शरीर आणि प्राणाची शुध्दता महत्वाची आहे त्याचबरोबर आपल्यातील अहंकाराचा त्याग केल्यास पूर्णयोगातील अंतरंगाची साधना होते असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विवेकाची अमृतवाणी मधील दिपावलीपूर्व निरूपणाचे दुसर्‍या दिवशी पूर्णयोग – अंतरंग साधना या विषयावर ते बोलत होते.

ध्येयासाठी जोडणे म्हणजेच अभिप्सा. योगी अरविंद यांनी सांगितलेले पूर्णयोगात निरपेक्ष कर्म हेच सेवाभाव आहे.  आत्मशांतीसाठी मानवाने सदैव तयार असले पाहिजे. पंच प्राणाचा विकास हाच सृष्टीचा विकास असल्याचेही अरविंद यांनी सांगून पूर्णयोगातील अंतरंगाची साधना केली आहे असेही निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी सांगितले.
अंतरंग साधना… जे साधत नाही ते साधण्याचा प्रयत्न म्हणजे साधना, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आशय सर्वांपर्यंत पोहोचवणे हे काम अवघडच, जीवनाला परिपूर्णता आणण्यासाठी काय करावे लागेल?

अस्तित्वाचा कण शुद्ध व्हायला हवा तर आज आत्ता इथे वर्तमानात जगावे लागेल, ईश्वर तर आहेच, पण त्याच्याशी नाते कसे दृढ करायचे ,ती शिकवण म्हणजे अंतरंग साधना, देवाशी सख्ख्य ,देवाशी संवाद, शरणागती, पंचकोशातून आनंदमय कोषाकडचा प्रवास हे सारे सांगताना सोपी उदाहरणे देत सांगणे व मधूनच थोडीशी  मिश्किली ,जाता जाता सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे भान आणून देणे हेही गरजेचे, ती आजच्या वर्तमान काळाची गरज. लोकमान्य टिळक सभागृह (अ‍ॅम्फी थिएटर) मध्ये आयोजित या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला सकाळी 6.25 वाजता सुरूवात करण्यात आली प्रारंभी शंखनादामध्ये निरूपणकार विवेकजी घळसासी यांचे मंचावर आगमन झाले.

त्यानंतर पु ना गाडगीळ या प्रसिध्द सराफ पेढीचे सोलापूरचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून विवेक घळसासी यांचे स्वागत केले त्यानंतर निरूपणाला प्रारंभ करण्यात आला. पूर्णयोग – अंतरंग साधना या विषयावर त्यांनी एक तास निरूपण केले. दुसर्‍या दिवशीच्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. रविवार 27 ऑक्टोंबर रोजी पूर्णयोगातील गतिरोध या विषयावर निरूपण करून यंदाच्या वर्षीच्या दिपावलीपूर्व विवेकाच्या अमृतवाणीचा समारोप करण्यात येणार आहे. रसिक श्रोत्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी केले.

Previous Post

आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा म्हैसलगे, खानापूर, अंकलगे, देवीकवठे, कुडल, हिळ्ळी गावात झंजावाती प्रचार

Next Post

सोलापूर उत्तर पाठोपाठ शहरमध्येही कोठे घराण्याचा वरचष्मा…भाजपने दिली देवेंद्र कोठे यांना उमेदवारी

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
सोलापूर उत्तर पाठोपाठ शहरमध्येही कोठे घराण्याचा वरचष्मा…भाजपने दिली देवेंद्र कोठे यांना उमेदवारी

सोलापूर उत्तर पाठोपाठ शहरमध्येही कोठे घराण्याचा वरचष्मा…भाजपने दिली देवेंद्र कोठे यांना उमेदवारी

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026