• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एस.पी.एम. पोलिटेक्निक कुमठे, सोलापूर NBA नामांकन प्राप्त…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2025
in इतर घडामोडी
0
एस.पी.एम. पोलिटेक्निक कुमठे, सोलापूर NBA नामांकन प्राप्त…
0
SHARES
0
VIEWS

सोलापुर – शि. प्र. मंडळ कुमठे संचलित एस. पी.एम. पोलिटेक्निकला National Board of Accreditation NBA, नवी दिल्ली यांच्याकडून सर्व कोर्सेसना शैक्षणिक वर्ष २०२५ २०२८ या तीन वर्षासाठी NBA Accreditation नामांकन प्राप्त झाले आहे. सदर नामांकन है तांत्रिक शिक्षणात गुणवतेची ओळख असून, Outcome-Based Education (OBE) प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दिली जाते.

या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. आ. दिलीपराव माने, संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा. जयकुमार माने, विश्वस्त प्रा. स्वाती माने यांनी सर्व शिक्षकवृंदांचे, वि‌द्यार्थ्यांचे व प्रशासनाचे अभिनंदन केले आहे.

या मान्यतेसाठी महावि‌द्यालयाच्या प्राचार्या रोहिणी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एन.बी.ए. समन्वयक प्रा. अतुल पतकी व सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक वर्ग यांनी अथक परिश्रम केले. यासाठी मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. मलेशी बगले, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. अनंत चौधरी, कंप्युटर विभागप्रमुख प्रा. विवेक राशीनकर, प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. गिरीजा दीक्षित, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. ज्ञानेश्वर जाधव, प्रा. गुराप्पा निंबाळकर, प्रा. सना शेख, प्रा. ज्ञानेश्वर शिंदे, श्री अप्पाशा फुलारी आदींनी परिश्रम घेतले.

प्रमुख विश्वस्त मा. जयकुमार माने म्हणाले, “हे नामांकन संस्थेच्या दूरदृष्टी, गुणवता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची फलश्रुती आहे. या महावि‌द्यालयातील शिक्षण घेत असलेल्या वि‌द्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याच्या दिशेने हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे.”

विश्वस्त प्रा. स्वाती माने म्हणाल्या, “ही मान्यता म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही, तर विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी उभारलेल्या विश्वासाचा विजय आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हीच आमची खरी बांधिलकी आहे.”

प्राचार्या रोहिणी चव्हाण यांनी सांगितले की, “एन.बी.ए. मान्यता म्हणजे गुणवता शिक्षणाला मिळालेली अधिकृत मोहोर असून, हे यश म्हणजे सपूर्ण SPM परिवाराच्या सहकार्याची आणि एकसंघ प्रयत्नांची फलश्रुती आहे.”

सदर नामांकनामुळे एस.पी. एम. पोलिटेक्निकचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतक होत आहे. प्राध्यापक, विद्यार्थी व पालक वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर पत्रकार परिषदेसाठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा. जयकुमार माने, विश्वस्त प्रा. स्वाती माने, प्राचार्या रोहिणी चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर जाधव आदींची उपस्थिती होती.

Previous Post

लोकमंगल ऑक्सी पार्क या ठिकाणी सांप्रदायिक पद्धतीने रामनवमीचा उत्सव जल्लोषात

Next Post

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर…ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार…

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर…ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार…

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यानंतर…ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागणार...

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026