• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला 60 लाखाला लागला चुना

by Yes News Marathi
December 25, 2025
in मुख्य बातमी
0
सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला 60 लाखाला लागला चुना
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सायबर भामट्यांनी शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 60 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सुरुवातीला तीस हजार रुपये गुंतवणूक करायला सांगून बनावट स्टेटमेंट पाठवून नका झाल्याचे दाखवले.विश्वास संपादून साठ लाख रुपये गुंतवायला भाग पाडले. नंंतर नफ्यासह मुद्दलाची मागणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारला समजले आणि त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

Previous Post

वादग्रस्त सपाटे यांचे निलंबन मागे

Next Post

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

Next Post
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In