• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
0
SHARES
4
VIEWS

बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सोलापूर -बीड या महामार्ग भूसंपादनात सुमारे 300 कोटी रुपयांचा घोटाळा केला. जादा रक्कम देणे चुकीचे आणि बोगस आदेश काढणे या प्रकरणात त्यांना अटक झाली असून ते सध्या जेलची हवा खात आहेत. अशाच पद्धतीचा घोटाळा सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. सोलापूर -तुळजापूर- धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात सुमारे 150 कोटी रुपयांची रक्कम जादा देण्यात आल्या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे अहवाल दिला आहे.

सोलापूर तालुक्यातील सेवालाल नगर, भोगाव, देगाव, मार्डी, बाळे परिसरात जमिनींची मोजणी व मोबदला प्रक्रिया राबविण्यात आली होती. या रेल्वे प्रकल्पाची अंदाजित किंमत सुरुवातीला सुमारे ₹९०४ कोटी होती; मात्र नंतर सुधारित अंदाजपत्रक ₹३,२९५ कोटींवर गेली त्यामुळे भूसंपादन खर्च आणि मोबदल्याच्या रकमांबाबतही प्रश्न उपस्थित झाले. यामध्ये काही दलालांना हाताशी धरून अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल सादर करून जादा मावेजा दिला आहे. यामध्ये अनेक उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार अडकणार आहेत. सध्या हे प्रकरण राज्याच्या मुख्य सचिवांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. तरच अविनाश पाठक या आयएएस अधिकाऱ्याप्रमाणे प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयाची माया कमविणारे प्रशासकीय अधिकारी जेलमध्ये जातील.

Previous Post

सोलापूर शहरात मनाई आदेश लागू – १५ दिवसांसाठी निर्बंध

Next Post

डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

Related Posts

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026