• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2026
in Blog
0
डिझेल दरवाढीचा लालपरीला मोठा फटका; एसटी भाडेवाढीचे संकेत
0
SHARES
3
VIEWS

मुंबई : देशात सातत्याने वाढत असलेल्या डिझेल दरांचा मोठा फटका आता राज्य परिवहन महामंडळाला बसू लागला आहे. वाढत्या इंधन दरांमुळे एसटी महामंडळाच्या खर्चात तब्बल ३१० कोटी रुपयांची वाढ झाली असून, भविष्यात एसटी प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

यापूर्वी एसटी महामंडळाचा डिझेलवरील खर्च सुमारे ३३०० कोटी रुपये होता. मात्र अलीकडील दरवाढीनंतर या खर्चात मोठी भर पडली आहे. १५ मे रोजी झालेल्या पहिल्या दरवाढीत डिझेल ३.१० रुपयांनी महागले, त्यामुळे सुमारे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला. त्यानंतरच्या तीन टप्प्यातील दरवाढींमुळे अनुक्रमे ३७.२० कोटी, ३६.४० कोटी आणि ११२.४० कोटी रुपयांचा खर्च वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत परिस्थितीची माहिती दिली. डिझेल बचतीसाठी प्रत्येक आगाराला विशेष सूचना देण्यात आल्या असून, ज्या आगारात सर्वाधिक बचत होईल त्यांना बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली.

सरनाईक म्हणाले की, “प्रत्येक आगारातून दररोज किमान पाच लिटर डिझेल बचत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वाढत्या इंधन दरांमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.”

सध्या डिझेलचा दर ९१ रुपयांच्या पुढे गेला असून, केवळ एप्रिल २०२६ या एका महिन्यातच एसटी महामंडळाला सुमारे ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. अशाच प्रकारे महागाई आणि इंधन दर वाढत राहिल्यास एसटी टिकवण्यासाठी भविष्यात प्रवासी भाडेवाढ अपरिहार्य ठरू शकते, असे संकेतही परिवहन मंत्र्यांनी दिले.

Previous Post

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

Next Post

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

Related Posts

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका
Blog

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026
रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी
Blog

रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह; चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी

August 28, 2026
डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!
Blog

डॉल्बीचा दणदणाट, फिरत्या प्रकाशझोतात थिरकली तरुणाई!

August 28, 2026
सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Blog

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास आराखडा निश्चित करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 28, 2026
लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे
Blog

लाडक्या भावाला’ पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहणे, हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी : डॉ. ज्योती वाघमारे

August 28, 2026
पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!
Blog

पुण्यात चक्क शेतातून ४० टन ऊस चोरीला!

August 28, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल काळाबाजार रोखण्यासाठी संयुक्त भरारी पथक स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026