• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये नूतनीकरण केलेले न्युरो आयसीयुचे उद्घाटन…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 28, 2025
in इतर घडामोडी
0
अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये नूतनीकरण केलेले न्युरो आयसीयुचे उद्घाटन…
0
SHARES
0
VIEWS

अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर येथे तळमजल्यावर स्थित नूतनीकरण केलेल्या न्युरो आयसीयुचे उद्घाटन मा.चेअरमन बिपीनभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाले.

NABH च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नूतनीकरण केलेल्या ह्या न्युरो आयसीयुमध्ये रुग्णांकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
या आयसीयुमध्ये न्युरोलॉजी विभागातील रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.  या नूतनीकरण केलेल्या 10 बेडस्च्या न्युरो आयसीयुमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध असून, त्यामध्ये प्रमुखता  व्हेंटीलेटर्स, मॉनिटर्स, सेंट्रल ऑक्सिजन, सेंट्रल सक्शनची सोय उपलब्ध आहे.  हा विभाग पूर्णत: सेंट्रल एअरकंडिशन्ड आहे.  

या विभागामध्ये न्युरो सर्जन डॉ. शंतनु गुंजोटीकर, डॉ.विजय जोशी आणि न्युरो फिजिशियन डॉ. प्रीतेश अग्रवाल, डॉ. अमर विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली न्युरोलॉजी विभागातील अत्यवस्थ व ट्रॉमाच्या रुग्णांवर उपचार करण्यात येतील.  याचा गरजू रुग्णांना निश्चितच लाभ होईल.

संस्थेचे मा.चेअरमन बिपीनभाई पटेल व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांसाठी उत्तम दर्जाची व आधुनिक वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यासाठी अश्विनी सतत प्रयत्नशील आहे.

या उद्घाटन प्रसंगी व्हा.चेअरमन डॉ. विजय पाटील, संचालक चंद्रशेखर स्वामी, भैरुलाल कोठारी,  अशोक लांबतुरे, डॉ. राजीव प्रधान, विलास पाटील आणि डॉ.सिध्देश्वर रुद्राक्षी, डॉ.अतुल कुलकर्णी डॉ.प्रीतेश अग्रवाल, डॉ.अमर विभूते, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत औरंगाबादकर, प्रशासकीय अधिकारी सचिन बिज्जरगी आणि बहुसंख्य अधिकारी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
Previous Post

पावसाळ्याच्या सुरुवातीस वृक्ष लागवड सुरुवात…

Next Post

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन…

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन…

सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन…

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026