• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरातील 20 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द!

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूरातील 20 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द!
0
SHARES
1
VIEWS

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ आणि गोंधळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपी केसेस झाल्या, त्यांची मान्यता रद्द करण्यात आली असून सोलापूर जिल्ह्यातील 20 केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. राज्यभरातील असे तब्बल 242 केंद्र रद्द करण्यात आले आहेत.

रद्द करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची अधिकृत यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करता येणार नसल्याचे सांगत शिक्षण मंडळाने ही केंद्रे दोन तीन वर्षापूर्वीच संवेदनशील म्हणून घोषित केले होते आणि गतवर्षीपासून परीक्षेसाठी या केंद्रांवर विशेष भरारी पथके नेमणे, तसेच केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक इतर शाळांमधून नियुक्त करणे असे कठोर उपाय योजले होते.

तरीही काॅपींचा सुळसुळाट चालूच राहिला.कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी बोर्डाने कठोर पावले उचलले असून मागील दोन वर्षात परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल लागू केले आहेत.विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमध्ये परीक्षा देण्याची पद्धत, शिक्षक व पर्यवेक्षकांसाठी सरमिसळ पद्धत तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बंधन अशा अनेक सुधारणा करण्यात आल्या होत्या.तरीही काही केंद्रावरून कॉपी केसेस आढळल्याने कठोर कारवाई करण्याची गरज बोर्डाला भासली.आता बोर्डाने या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी ज्या केंद्रांवर कॉफीचे प्रकार आढळले त्या केंद्राची मान्यता यापुढे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे या केंद्रावर होऊ घातलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार नाहीत.

नवीन केंद्राच्या तपासणीला 15 नोव्हेंबर पासून जिल्हास्तरावर सुरुवात करण्यात आली असून संबंधित केंद्रावर सीसीटीव्ही व्यवस्था, पक्की इमारत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची सुविधा, विद्यार्थ्यांची बैठक योजना, सुरक्षेसाठी वॉल कंपाऊंड या निकषांची पाहणी केली जाणार आहे.

ही माहिती संबंधित जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी बोर्डाकडे पाठवायची असून दहा डिसेंबर पूर्वी मंडळाच्या सर्व विभागीय बैठकीत अंतिम केंद्र यादी निश्चित केली जाईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

नवीन परीक्षा केंद्रांची यादी डिसेंबरमध्ये जाहीर केली जाणार असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिकृत नोटिफिकेशन्स वर लक्ष द्यावे असे आवाहन बोर्डाने केले आहे.

Previous Post

स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खा.प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

Next Post

थिटेबाई राज्यभर गाजल्या, अर्ज बाद, ही तर स्टंटबाजी ?

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
थिटेबाई राज्यभर गाजल्या, अर्ज बाद, ही तर स्टंटबाजी ?

थिटेबाई राज्यभर गाजल्या, अर्ज बाद, ही तर स्टंटबाजी ?

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026