• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नाभिक वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी राजु शुक्लवार यांची निवड

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2025
in इतर घडामोडी
0
नाभिक वधु-वर पालक परिचय मेळाव्याच्या अध्यक्षपदी राजु शुक्लवार यांची निवड
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : संतसेना नाभिक बहुउद्देशीय सेवाप्रतिष्ठान आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या राज्यस्तरीय सर्व पोटजाती सह होणाऱ्या मोफत वधु-वर नोंदणी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक कै. दिनकर गोरे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून १४वर्षापुर्वी समाजाच्या गरजेप्रती व समाज उपयोगी उपक्रम राबविणेसाठी विशेष म्हणजे हा मेळावा संपूर्ण महाराष्ट्रातून या मेळाव्याची मोफत म्हणून ओळख आहे. नाभिक वधु-वर पालक परिचय मेळावा दि.२८/०३/२०२६ रोजी सोलापूरातील इरण्णा उपलप मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ह्या निवडी च्या सभेच्या अध्यक्षस्थानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हिंदुराव गोरे हे होते यावेळी सर्व संचालक मंडळ आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी १५व्या मोफत राज्यस्तरीय नाभिक वधु-वर मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी राजु शुक्लवार तर खजिनदार म्हणून अॅड. पवनकुमार शिंदे आणि रंगीत विशेषकांचे संपादक म्हणून प्रकाश जोगीपेठकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक पदाधिकारी निलकंठ हल्लाळीकर, सुशांत क्षीरसागर, सिद्राम रुद्रार, मोहन जमदाडे, मल्हारी राऊत, महेश श्रीमंगले, राम राऊत, गितेंन्द्र बेनाळकर यांच्यासह महामंडळाचे डॉ. माधुरीताई पारपल्लीवार, अल्काताई ताटे, शोभा राऊत, भारती हडपद, सुनिता दळवी, मिनाक्षी जाधव, कांचन जाधव, परशुराम श्रीमंगले, निखील दळवी, निलकंठ पुलकुर्ते, वरदराज स्वामी, नागनाथ कोरे, डि.टी. राऊत, भिमराव रणदिवे यांच्यासह नाभिक समाजातील बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे सुत्रसंचालक संस्थेचे सचिव सिद्राम रुद्रार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संस्थेचे माजी अध्यक्ष सुशांत क्षिरसागर यांनी मानले.

Previous Post

सोलापुरात युतीची बत्ती गुल होणार की आघाडीची बिघाडी होणार याकडे मतदारांचे लक्ष..

Next Post

सोलापूर महापालिकेत ‘कमळ’ फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा ‘हा’ फंडा..!

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
सोलापूर महापालिकेत ‘कमळ’ फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा ‘हा’ फंडा..!

सोलापूर महापालिकेत 'कमळ' फुलवण्यासाठी पालकमंत्र्यांचा 'हा' फंडा..!

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026