• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 4, 2026
in Blog
0
सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी चंग बांधला होता. एवढेच नव्हे तर जिल्ह्यातील भल्याभल्या नेत्यांनी त्यांचे नेतृत्व मान्य करत माघार देखील घेतली. काँग्रेसचे आदित्य फतेपुरकर यांचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सात जणांपैकी पाच जणांनी आज शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी अर्ज माघार घेतली. यामध्ये मोहोळचे रमेश बारस्कर , पंढरपूरचे महेश साठे, वेळापूरचे जीवन जानकर, बार्शीचे नागेश अक्कलकोटे, कुर्डूवाडी चे धनंजय डिकोळे या अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील वसंत नाना देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भरलेला अर्ज माघार घेण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र भाजपला आणि विशेषतः पालक मंत्र्यांना यामध्ये यश मिळाले नाही. त्यामुळे अखेर सोलापूर मतदार संघातून भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात सामना रंगणार आहे. 616 मतदार असलेल्या या मतदारसंघात महायुतेचे संख्याबळ जवळपास 400 च्या आसपास आहे मात्र गुप्त मतदान असल्यामुळे धनलक्ष्मी पावल्यास गडबड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आता ही लढाई अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. 18 जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत यासाठी मतदान होणार असून याचा फैसला 22 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आता झेडपी महापालिका आणि नगरपालिका यामधील सदस्य असलेले हे मतदार राजाभाऊ ला मतदान करणार की वसंत नानांना याची उत्सुकता ताणली गेली आहे.

Previous Post

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

Next Post

सोलापूरच्या या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक….!

Related Posts

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई
Blog

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
Next Post
सोलापूरच्या या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक….!

सोलापूरच्या या रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक….!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026