• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ट्विटरकडून अखेर राहुल गांधींचं अकाऊंट अनलॉक

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2021
in इतर घडामोडी
0
ट्विटरकडून अखेर राहुल गांधींचं अकाऊंट अनलॉक
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट अखेर अनलॉक करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यासहित काँग्रेसच्या इतर नेत्यांचंही ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरळीत करण्यात आलं आहे. दिल्लील बलात्कार करुन हत्या झालेल्या नऊ वर्षाच्या पीडितेच्या कुटुंबाचे फोटो ट्विट केल्यानंतर ट्विटरने अकाऊंट बंद करत कारवाई केली होती. राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरवर जोरदार टीका करताना देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर लगेचच ट्वीटरकडून कारवाई मागे घेण्यात आली आहे.

“काँग्रेसची सर्व अकाऊंट्स अनलॉक करण्यात आली आहेत. यासाठी ट्विटरकडून कोणतंही कारण देण्यात आलेल नाही,” अशी माहिती काँग्रेसच सोशल मीडिया अकाऊंट इन-चार्ज रोहन गुप्ता यांनी दिली आहे. याआधी ट्विटरने बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे फोटो शेअर करणे नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते .याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विटरवर आरोप करत देशाच्या राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असल्याचे म्हटले होते . तसंच हा देशाच्या लोकशाही रचनेवर हल्ला असल्याचीही टीका केली होती.दिल्लीतील नांगल येथे अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेच्या कुटुंबीयांना राहुल यांनी भेट दिली होती व त्याचे छायाचित्र ट्वीट केले होते. याविरोधात राष्ट्रीय बालहक्क आयोगाने ट्विटरला नोटीस बजावल्यानंतर कंपनीने राहुल यांचे ट्विटर खाते ६ ऑगस्टला बंद केले होते. ट्विटरने सात दिवसांनंतरही हे खाते सुरू केले नसल्याने राहुल गांधी यांनी ट्विटरच्या ‘हस्तक्षेपा’वर आक्षेप नोंदवत शुक्रवारी टीका केली. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या २३ नेत्यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली होती.

राहुल गांधी यांचा संताप
राहुल गांधी यांनी शुक्रवारी ट्विटरची कारवाई ही राजकीय प्रक्रियेतील हस्तक्षेप आहे. एखादी कंपनी राजकीय परिभाषा ठरवू शकत नाही. ट्विटर खाते बंद करणे हा लोकशाही चौकटीवरील हल्ला आहे. माझे २ कोटी फॉलोअर्स असून त्यांना आपले विचार मांडण्यापासून ट्विटर वंचित ठेवत आहे. आता ट्विटर तटस्थ व्यासपीठ राहिलेले नाही, ते पक्षपाती बनलेले आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती.

Previous Post

मल्ल्याच्या मुंबईतील ‘किंगफिशर हाऊस’चा लिलाव

Next Post

उद्धव ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
उद्धव ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा

उद्धव ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026