स्वच्छता अभियान पुस्तिकेचे प्रकाशन

0
65

सोलापूर :- जिल्हा परिषद शाळा स्वच्छता अभियान कक्षामार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाले. यावेळी स्वच्छता अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक सचिन जाधव ही उपस्थित होते