• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘ओजीटी’ उपक्रमामुळे रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत-प्र-कुलगुरू डॉ. दामा..

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2025
in इतर घडामोडी
0
‘ओजीटी’ उपक्रमामुळे रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत-प्र-कुलगुरू डॉ. दामा..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी विविध शासकीय, निमशासकीय संस्था तसेच कंपन्यांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग व आंतरवासिता अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे, त्याचा फायदा रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्लेसमेंट सेल विभाग यांच्यातर्फे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅकल्टी कॅपॅसिटी बिल्डिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. दामा हे बोलत होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे समन्वयक मनीष पाटील, डॉ. श्रीराम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्लेसमेंट सेल विभागाचे समन्वयक डॉ. अनिल घनवट यांनी केले.

प्र-कुलगुरू प्रा. दामा म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे अभ्यासक्रमात बदल झाले आहेत. वर्गातील पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणही यामुळे मिळणार आहे. ओजीटी व आंतरवासिता सारख्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी निश्चितच फायदा होणार आहे. यामुळे विकसित भारतासाठी देखील याचा निश्चितच परिणामकारक लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मनीष पाटील म्हणाले, विविध उद्योग व कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासते. आता नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था केल्याने त्याचा निश्चितच कंपन्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ देखील तयार होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी डॉ. दीपक ननवरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अतुल बक्षी, किरण भिसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रोहिणी शिवशरण यांनी केले तर आभार डॉ. श्रीराम राऊत यांनी मानले.

Previous Post

उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे 110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण

Next Post

मी आता पुण्यात आहे तर मला पुण्यातील प्रश्न विचारा – पंकजा मुंडे।

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
मी आता पुण्यात आहे तर मला पुण्यातील प्रश्न विचारा – पंकजा मुंडे।

मी आता पुण्यात आहे तर मला पुण्यातील प्रश्न विचारा - पंकजा मुंडे।

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026