• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे 110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2025
in इतर घडामोडी
0
उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे 110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण
0
SHARES
0
VIEWS

उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी !

सोलापूर — सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पला पाहणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली.यावेळी आयुक्त यांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रला भेट देऊन पंप हाऊसची माहिती घेतली. त्यानंतर उजनी येथेली पंप हाऊस,उजनी दुहेरी पाईप लाईन, पाईप लाईन कोर्सिंग,पंपींग मशीनरी, जॅकवेलची,बी.पी.टी इत्यादी ची माहिती घेतली.या वेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, श्री हरीश व नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहायक अभियंता उमर बागवान यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पात 110 किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ दोन किलोमीटरचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या प्रकल्पामुळे शहराला १७० एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून, या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे.

उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. समांतर जलवाहिनीच्या टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्याजवळील 1800 मीटर पैकी 1800 मीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत ११० किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम तसेच ८४ किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तीन किलोमीटर पाईप लाईनचे व उर्वरित काम स्मार्ट सिटीचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल.

Previous Post

सोलापूर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधे वाटप…

Next Post

‘ओजीटी’ उपक्रमामुळे रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत-प्र-कुलगुरू डॉ. दामा..

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
‘ओजीटी’ उपक्रमामुळे रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत-प्र-कुलगुरू डॉ. दामा..

'ओजीटी' उपक्रमामुळे रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत-प्र-कुलगुरू डॉ. दामा..

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026