• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2022
in मुख्य बातमी
0
पंतप्रधान मोदी ठरले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

Mandatory Credit: Photo by JUSTIN LANE/EPA-EFE/Shutterstock (10422662fe) India's Prime Minister Narendra Modi arrives at the start of an annual luncheon for heads of state on the sidelines the general debate of the 74th session of the General Assembly of the United Nations at United Nations Headquarters in New York, New York, USA, 24 September 2019. The annual meeting of world leaders at the United Nations runs until 30 September 2019. General Debate of the 74th session of the General Assembly of the United Nations, New York, USA - 24 Sep 2019

0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : जगातील सर्वात लोकप्रिय नेत्‍यांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्‍हा एकदा अव्‍वल ठरले आहेत. ‘मॉर्निंग कन्‍सल्‍ट पॉलिटिकल इंटेलिजन्स युएस’ने जारी केलेल्‍या ग्‍लोबल लीडर अप्रूवलनुसार मोदी हे ७७ टक्‍क्‍यांच्‍या गुणांह जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. दरम्‍यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली देश आत्‍मनिर्भर भारत निर्मितीसाठी अग्रेसर आहे, असे भाजपनं म्‍हटलं आहे.

अमेरिकेतील ग्‍लोबल लीडर अप्रूवल ट्रॅकर मॉर्निंग कन्‍सल्‍टने जगातील लोकप्रिय नेत्‍यांना मिळालेले रेटिंग जारी केले आहे. जगातील लोकप्रिय १३ नेत्‍यांपैकी मोदींना ७७ रेटिंग मिळाले असून ते अग्रस्‍थानी आहेत. मोदी यांच्‍यानंतर मेक्‍सिकोचे एंड्रेस मॅन्‍युल लोपेज ओब्रेडोर हे व्‍दितीय तर इटलीचे मारिया द्राघी हे तिसर्‍या स्‍थानी आहे. या दोघांचे रेटिंग अनुक्रमे ६३ व ५४ इतके आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना ४५ रेटिंग मिळघले आहे. तर अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ज्‍यो बायडेन आणि ऑस्‍ट्रेलियाचे पंतप्रधान स्‍कॉट मोरीसन यांना ४१ रेटिंग मिळाले आहे.

Previous Post

आज तिथीनुसार शिवजयंतीचा सर्वत्र उत्साह

Next Post

धान उत्पादक शेतकऱ्यांना ६०० कोटींची तातडीची मदत जाहीर…

Related Posts

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
Next Post
धान उत्पादक शेतकऱ्यांना ६०० कोटींची तातडीची मदत जाहीर…

धान उत्पादक शेतकऱ्यांना ६०० कोटींची तातडीची मदत जाहीर…

ताज्या बातम्या

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026