• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोंडी येथे कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा; ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

by Yes News Marathi
March 17, 2026
in इतर घडामोडी
0
कोंडी येथे कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा; ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
423
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर तालुक्यातील मोझे कोंडी परिसरात सुरू असलेल्या कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी सोमवारी (दि. १७ मार्च) रात्री धडक कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला. या छाप्यात महिलांकडून अश्लील नृत्य सादर केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध सापळा रचून बारवर अचानक छापा टाकला.


🔎 पोलिसांच्या माहितीनुसार, बारमध्ये काही महिला अंगावर तोकडे कपडे परिधान करून संगीताच्या तालावर अश्लील हावभाव करत नृत्य करत होत्या. यावेळी उपस्थित ग्राहकही त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून आले. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करून एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
👮‍♂️ या कारवाईत बारमधील ११ महिला, ९ ग्राहक तसेच बारचा मॅनेजर व मालक यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच साऊंड सिस्टीम, रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल हँडसेट आदी मिळून तब्बल ५ लाख १२ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
⚖️ पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बेकायदेशीर प्रकारा विरोधात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या टीमने जोरदार कारवाई केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे

Previous Post

Easy Prop Deals च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

Next Post

दहावीचा उद्याचा भूगोल पेपर नियोजित वेळेत होणार

Next Post
दहावीचा उद्याचा भूगोल पेपर नियोजित वेळेत होणार

दहावीचा उद्याचा भूगोल पेपर नियोजित वेळेत होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In