• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

Easy Prop Deals च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2026
in इतर घडामोडी
0
Easy Prop Deals च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन…
0
SHARES
7
VIEWS

सोलापुरात कार्यरत असलेल्या न्यू सॉफ्ट सोल्युशन्स परिवाराने आता रियल इस्टेट क्षेत्रात पदार्पण करीत जोड बसवण्णा चौकात Easy prop deals या नव्या रियल इस्टेट व्यवसायाचे आणि कार्यालयाचे उद्घाटन केले. मातोश्री लक्ष्मीबाई पोगुल यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडले. यावेळी पार्टनर महेश जिंदम, नितेश पोगुल आणि गुरुराज पालमूर हे तिघेही उपस्थित होते. विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गणेश शितोळे, संगीता पोगुल,सुमलता जिंदम,पूजा पालमूर, महेश पोगुल यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना नेते श्रीनिवास भाऊ सांगा, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव राहुल काटकर, सन डेव्हलपरचे सर्वेसर्वा भूपेश यनगंदुल, गणेश शितोळे, विश्व हिंदू महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नंदकुमार झंवर, विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र राज्य संघटक महामंत्री सतीश आनंदकर, कुरहिनशेट्टी समाजाचे विश्वस्त नागेश टांकसाळ, उद्योगपती श्रीनिवास आरकालआरकाल, एविस कॉम्प्युटरचे अविनाश मठपती, ज्येष्ठ कन्सल्टंट अरुण कुमार वंगा, खमितकर कॉम्प्युटरचे राजेश खमितकर,चंद्रा डिजिटलचे उपेंद्र दासरी, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, डॉक्टर रामकृष्ण देशपांडे, adv अमर जिंदम, ट्रिप कन्सल्टंट रवींद्र गोरे, शिवसेनेचे सचिन जवळकर, संदीप जवळकर, महेश पोगुल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महेश जिंदम यांनी या व्यवसायाची माहिती दिली.

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेस बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन..

Next Post

कोंडी येथे कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा; ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
कोंडी येथे कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा; ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोंडी येथे कॅसिनो ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा; ५.१२ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026